डब्बू रत्नानी

बिग बींना पाहून रेखा अशा काही व्यक्त झाल्या की...

त्याच्या वागण्याने वेधलं अनेकांचं लक्ष 

Feb 20, 2020, 11:12 AM IST

व्हिडिओ : बीग बींचा फोटो पाहताच रेखा यांची अशी होती प्रतिक्रिया...

रेखा जिथे उभ्या होत्या त्याच्या मागे बीग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो होता

Jan 30, 2019, 09:31 AM IST

Video : शुटिंगवेळी फोटोग्राफरच्या पत्नीने शाहरूखला म्हटले शर्टाचे काही बटन उघडा

 आजकाल डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरची सर्वत्र चर्चा आहे. डब्बू गेल्या १७ वर्षांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींचे कॅलेंडर प्रसिद्ध करत आहे. 

Jan 13, 2016, 05:25 PM IST

पाहा व्हिडिओ : डब्बूच्या कॅलेंडर शूटमधील धम्माल

 बॉलीवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी याचे २०१५चे सेलिब्रिटी कॅलेंडर शूट नुकतेच झाले. या शूट दरम्यान काय धम्माल झाली हे डब्बूने आपल्या ट्विटरवर एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना शेअर केले आहे.. पाहू या तो व्हिडिओ... 

Jan 8, 2015, 03:01 PM IST

जेव्हा, बिग-बी पोझ देऊन 'रिक्षा'समोर उभे राहतात...

चर्चित फोटोग्राफर डब्बू रत्नानी याचं वार्षिक कॅलेंडरचं शूट नुकतंच पार पडलंय. या कॅलेंडरमध्ये महानायक बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. त्यांनी नुकतीच या फोटोशूटला हजेरी लावली.

Dec 26, 2013, 04:02 PM IST

आलिया भट्ट झाली न्यूड

करण जोहरच्या `स्टुडंट ऑफ द इयर` या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने प्रसिद्धी मिळवण्यासाठी कमी काळातच न्यूड होण्याचा प्रकार केला आहे.

Apr 25, 2013, 04:09 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x