डाएट टीप्स

वजन घटवताना साखर का टाळावी ?

मधल्या वेळेस भूक लागल्यास सहाजिकच कूकीज, मफिन्स असे पदार्थ खाल्ले जातात. पण यामध्ये मैदा, साखर असल्याने तुमची तात्पुरती भूक मिटली तरीही आरोग्याला हानीकारक ठरते. अनेकदा वजन घटवण्याचा प्लॅन करत असाल तर साखरेला दूर ठेवा असा सल्ला दिला जातो. पण खरंच  साखर कमी खाल्ल्यानं वजन आटोक्यात राहण्यास मदत होते का ?  

Nov 22, 2017, 09:40 AM IST

जॉगिंगला बाहेर पडण्यापूर्वी काय खावं ?

सकाळी व्यायाम करण्यासाठी तुम्ही उत्साही असणे गरजेचे आहे.

Nov 21, 2017, 04:18 PM IST