डाएट टीप्स

रात्रीच्या वेळेस केळं खाणं आरोग्याला खरंच त्रासदायक ठरते का ?

बारमाही सहज उपलब्ध होणार्‍या एका फळामध्ये 'केळ्याचा' समावेश होतो. 

Mar 29, 2018, 08:57 PM IST

केवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का ?

अनेक वेळा असे घडते की संध्याकाळी एखाद्या पार्टीला जाण्यासाठी तुम्ही दिवसभर उपाशी राहता अथवा कमी खाता कारण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारायचा असतो.मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर असे अजिबात करु नका. 

Mar 23, 2018, 09:31 PM IST

आहारात या '4' पदार्थांंचा समावेश केल्यास आटोक्यात येईल बद्धकोष्ठतेचा त्रास

आहारावर तुमचं आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे.

Mar 12, 2018, 09:26 PM IST

उन्हाळ्याचा दिवसात अंड खाणं आरोग्याला त्रासदायक ठरतं का ?

उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या-फळं  खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होते पण मांसाहारींचे काय ?

Mar 12, 2018, 05:31 PM IST

... म्हणून उन्हाळ्यात भूक कमी लागते

  चटकदार पावभाजी, गरम तळलेले वडे किंवा समोसे किंवा अगदी घरच्या घरी केलेली पुरी भाजीदेखील मन आणि पोट दोन्ही तृप्त करते. परंतू उन्हाळ्याच्या दिवसात हे चित्र थोडं बदलेलं दिसते. थंडीच्या दिवसात वाढलेली भूक उन्हाळ्यात कुठे गायब होते  याबाबतचा खास सल्ला तज्ञांनी दिला आहे. 

Mar 5, 2018, 09:12 PM IST

रात्रीच्या जेवणात खरंच दही टाळावे का ?

  दूध पिणे आवडत नसलेल्यांसाठी दही हा प्रोटीन, कॅल्शियम यासोबतच अ‍ॅसिडीटी शमवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरीया’चे संतुलन  बिघडण्याची शक्यता असते. मात्र दह्याच्या सेवनाने हे नियंत्रण राखण्यास मदत होते.  परंतू अनेकजण रात्रीचे दही खाणे टाळा असा सल्ला देतात. दह्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतानाही ‘दही’टाळण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

Feb 22, 2018, 10:11 PM IST

या '5' कारणांंसाठी जेवणासोबत पाणी पिण्याची सवय टाळाच

जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते.

Feb 6, 2018, 08:15 PM IST

भाताच्या पाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे

अनेकदा आजारी असताना किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्हांला आईने पेज प्यायला दिली असेल. मात्र पेज हे केवळ आजारपणातले जेवण नाही. 

Jan 29, 2018, 04:02 PM IST

बाजरीचे हेल्दी टेस्टी पदार्थ

हिवाळ्याच्या दिवसात हमखास बाजरीचा आहारात समावेश केला जातो.

Dec 30, 2017, 11:27 PM IST

रात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स

खाण्यापिण्यावर ' डाएट' च्या नावाखाली बंधनं न घालता, सारे आरोग्यदायी पदार्थ चाखून वजन आटोक्यात ठेवायचे काम जरा कठीणच आहे. पण खाण्याची काही बंधनं पाळल्यास आरोग्य आणि वजन दोन्ही जपणं शक्य आहे. मात्र त्यासाठी काही खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.   

Dec 26, 2017, 09:01 PM IST

आहारातील या '५' पदार्थांमुळे कमी होईल कोलेस्ट्रेरॉलचा धोका

  आजकाल खाण्याच्या आणि जीवनशैलीतील काही सवयी आपण इतक्या गृहीत धरून चालतो की त्यामुळे नकळत आरोग्याच्या काही समस्या वाढू शकतात. या फॅक्टकडे आपण लक्षच देत नाही. हृद्यविकाराचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये सहज आढळतो. 

Dec 19, 2017, 10:42 PM IST

प्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्यास काय होते ?

अंड हे आरोग्यदायी आणि पोषक  अन्नघटक आहे. 

Dec 17, 2017, 04:57 PM IST

बटाट्यापेक्षा रताळ्याचे 'फ्राईज' अधिक हेल्थी असतात का ?

 रताळ हे उपवासाच्या दिवसामध्ये प्रामुख्याने खाल्लं जातं.

Nov 28, 2017, 03:30 PM IST