डेडलाईन संपणार

आज मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली डेडलाईन संपणार

पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

Sep 6, 2017, 10:42 AM IST