डेरा

अखेर हनीप्रीतने तोंड उघडलं, गुन्हा केला कबूल

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रीत इंसांने आपला गुन्हा कबूल केला आहे. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नवभारत टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

Oct 11, 2017, 12:56 PM IST

धक्कादायक! हनीप्रीतवरही झाला होता डेऱ्यामध्ये बलात्कार

साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला  डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम आणि त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीतबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. डेराच्या काही अनुयायींनी दावा केला आहे की राम रहीमने हनीप्रीतवरची बलात्कार केला होता. हनीप्रीतचा नवरा विश्वासगुप्ता यांनी देखील त्याच्या तलाकच्या याचिकेत याबाबत नमूद केलं होतं. त्याने हनीप्रीतला राम रहीमसोबत आपत्तीजनक परिस्थितीत पाहिलं होतं.

Sep 26, 2017, 10:45 AM IST

स्कूल, अनाथालयातील अल्पवयीन मुलींवरही राम रहीमचा बलात्कार

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याच्या भक्ताने आणखी एक गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. राम रहीम हा स्कूल आणि अनाथालयातील मुलींवरही बलात्कार करायचा. तसेच, यातून गरोदर राहिलेल्या मुलींचा डेऱ्यातील हॉस्पीटलमध्ये गर्भपातही करत असे, असा दावा या भक्ताने केला आहे.

Sep 12, 2017, 04:02 PM IST

बापरे! राम रहिमच्या हॉस्पिटलमध्ये चालायचा हा धक्कादायक प्रकार

सिरसा मुख्यालयातील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यात सध्या  शोधकार्य सुरु आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राम रहिम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. पण त्याने जमवलेली माया आणि त्याचे कृत्य आता जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे. डेऱ्यातील छापेमारीत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचं देखील आता समोर येतं आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Sep 11, 2017, 02:45 PM IST

डेऱ्यात सापडला महिला शिष्यांच्या हॉस्टेलकडे जाणारा गुप्त रस्ता

हरियाणामधल्या सिरसा येथील गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाची लष्कर आणि हरियाणा पोलिसांकडून तिस-या दिवशीही झाडाझडती सुरु झाली आहे.

Sep 10, 2017, 11:33 AM IST

गुरमीतची प्रकृती बिघडली, तुरुंगातून हॉस्पीटलमध्ये?

दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची प्रकृती बिघडलीय, असं सांगण्यात येतंय. 

Sep 9, 2017, 05:56 PM IST

गुरमीतच्या डेऱ्यातून हत्यांचं गुपित उलगडणार? शोधमोहीम सुरू

हरियाणात सिरसा इथल्या गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदामध्ये लष्कर आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आलीय. 

Sep 8, 2017, 06:22 PM IST

राम रहीमच्या डेरा मुख्यालयात पोलिसांचा छापा, मोठा शस्त्रसाठा जप्त

बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाबा राम रहीमबाबतचे वाद काही संपता संपत नाहीयेत.

Sep 4, 2017, 04:55 PM IST

१० तरूणींचा अजूनही राम-रहिमचा डेरा सोडण्यास नकार

 बाबा राम रहीम रोज नव्या तरुणीसोबत अय्याशी करत होता, असं  एका माजी डेरा समर्थकाने एका वाहिनी बोलताना म्हटलं आहे.

Sep 1, 2017, 04:19 PM IST

राम रहिमनंतर कोण होणार डेरा प्रमुख

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साध्वीच्या बलात्काराखाली आरोपी राम रहीमला दोषी ठरवलं आहे. यानंतकर आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. राम रहीमकडे कोटींची संपत्ती होती. एका रिपोर्टनुसार त्याच्याकडे सिरसामध्ये ७०० एकरवर शेत, २५० आश्रम, आय बँक, शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत. त्याची एक दिवसाची कमाई १६ लाख रुपये आहे. आता जर राम रहिमला शिक्षा झाली तर त्याच्या जागी त्याचा उत्तराधिकारी कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Aug 28, 2017, 02:57 PM IST

‘ती’च्यासाठी राम रहिमची पोलिसांना CM कडून सस्पेन्ड करण्याची धमकी

सीबीआय कोर्टाने राम रहिम याला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत तुरुंगात धाडले असले तरी त्याची गुर्मी कमी झाल्याचे दिसत नाही. तुरुंगाची हवा खात असलेल्या बाबा राम रहिमची अकड अजूनही कमी झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहिमने तुरूंगातील पोलीस अधिका-यांना सस्पेंड करण्याची धमकी दिली आहे. ‘जर माझं म्हणणं ऎकलं नाही तर मुख्यमंत्र्यांकडून सस्पेंड करवेन’, अशी धमकी त्याने दिल्याचे समजते. 

Aug 28, 2017, 12:23 PM IST

तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी ठरल्यानंतर त्याला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून थेट रोहतकच्या सुनारिया तुरुंगात धाडण्यात आलं. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. यावेळी तुरुंगापर्यंत एक महिला गुरमीतसोबत सोबत दिसत होती. कोण होती ही महिला? गुरमीतसोबत तिचा काय संबंध? तिला पाहून अनेकांना हा प्रश्न पडला होता. 

Aug 26, 2017, 02:32 PM IST

स्मृती इराणींनी दिला न्यूज चॅनल्सना 'हा' कडक इशारा !

 पंचकुलामध्ये बाबा रहीम यांच्या विरोधात निर्णय गेल्यानंतर त्यांच्या अनुयायींनी जाळपोळ आणि तोडफोड करायला सुरूवात केली. यामध्ये मिडीयावरही हल्ला करण्यात आला. केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृति इराणी यांनी पंचकूला मधील हिंसेचा निषेध केला. 

Aug 26, 2017, 09:41 AM IST