डॉक्टरांचा खुलासा

तुमच्या शरीरात इतके महिने राहू शकतो कोरोना, डॉक्टरांचा खुलासा

 'द लांसेट माइक्रोब' (The Lancet Microbe) मधील रिपोर्टनुसार कोरोना माणसांच्या शरीरात ८३ दिवसांपर्यंत राहतो.

Nov 21, 2020, 11:30 PM IST

राम रहिमबाबत डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

राममहिमला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहेत. रोज नवीन नवीन खुलासे राम रहिम बाबत होत आहेत. आता डॉक्टरांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहतक जेलमध्ये तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी राम रहीम सेक्सचा व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे. हेच कारण आहे की त्याची प्रकृती खराब होत आहे आणि त्याची स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. डॉक्टर म्हणतात की, त्याला नीट झोप येत नाही. जर त्याच्यावर उपचार केले नाहीत तर त्यांची मानसिक संतुलनावर फरक पडू शकतो.

Sep 11, 2017, 02:23 PM IST