धक्कादायक! केईएम, शीव रुग्णालयातील 18 डॉक्टरांना डेंग्यू
मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी. केईएम आणि शीव रुग्णालयातल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे.
Sep 30, 2016, 08:46 AM ISTडॉक्टरांना एका युवकामध्ये सापडला वेगळाच रक्तगट
गुजरातमध्ये एका युवकाचं ब्लड ग्रुप पाहून डॉक्टर हैरान झाले आहेत.
Sep 3, 2016, 01:10 PM ISTपोलीस आणि डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची - हायकोर्ट
पोलीस आणि डॉक्टर यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगत हायकोर्टानं आज राज्य सरकारला खडसावलं.
Sep 2, 2016, 06:03 PM ISTडोंबिवलीत डॉक्टर, सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
शहरातील महापालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात एका रूग्णाच्या मित्रांनी डॉक्टरला शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी सुरक्षा रक्षकालाही बेदम चोपले.
Aug 25, 2016, 11:23 PM ISTडोंबिवलीत डॉक्टर, सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2016, 11:20 PM ISTसंतोष पोळसह डॉक्टर मित्रांची कसून चौकशी, आणखी खून केल्याचा संशय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:19 PM ISTसंतोष पोळसह डॉक्टर मित्रांची कसून चौकशी, 8 पथके स्थापन
संतोष पोळची कालपासून सातारा पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी कसून चौकशी केली. यानंतर नातेवाईक डॉक्टर मित्रांची चौकशी केली. तर सहा जाणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Aug 17, 2016, 09:58 AM ISTकोल्हापुरात डॉक्टर दांपत्यांची दरोखडेखोरांनी केली निर्घृण हत्या
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यात गरीब रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका डॉक्टर दांपत्यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Aug 9, 2016, 05:50 PM ISTभाभा रुग्णालयातील डॉक्टरांवर होणार कारवाई ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 09:34 PM ISTडॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू
Jul 21, 2016, 05:09 PM ISTडॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा रिक्षातच मृत्यू
मुंबईत एक धक्कादायक अन् तितकीच निंदनीय घटना उघडकीस आलीय. महापालिकेच्या बांद्र्यामधल्या भाभा हॉस्पिटलमधला एक संतापजनक प्रकार समोर आलाय.
Jul 21, 2016, 04:58 PM ISTवाकडमध्ये इंजिनिअर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 10:17 PM ISTअमरावती : गावकऱ्यांनी डॉक्टरचे प्राण वाचवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 08:43 PM ISTघशाला न चिरता काढली थायरॉईडची गाठ
जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना थायरॉईडची शस्त्रक्रिया करताना मोठं यश आलं आहे.
Jul 8, 2016, 11:33 PM ISTसेवा देणारे डॉक्टरच झाले बेदखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 09:32 PM IST