कोरोनाशी लढताना व्यूव्हरचनेत बदल करावा - डॉ. अमोल कोल्हे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंता करणार आहे. कोरोनाशी लढताना आपल्याला व्यूव्हरचनेत बदल करावा लागेल, असे मत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडले.
Sep 22, 2020, 03:21 PM IST'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत 'बाळराजे' साकारणाऱ्या दिवेशनं दहावीच्या परीक्षेत मारली बाजी
पाहा त्याला किती गुण मिळाले....
Jul 30, 2020, 11:06 AM IST
डॉ. अमोल कोल्हेंनी घेतली चिमुकल्या शंभूप्रेमीची भेट
Feb 23, 2020, 01:52 PM ISTराष्ट्रवादीचा नवा चेहरा बनले डॉ. अमोल कोल्हे
राष्ट्रवादीचा नवा चेहरा बनले डॉ. अमोल कोल्हे
Aug 26, 2019, 04:20 PM ISTराष्ट्रवादीचा नवा आणि आक्रमक चेहरा बनले डॉ. अमोल कोल्हे
राष्ट्रवादीचा नवा आणि आक्रमक चेहरा
Aug 26, 2019, 03:38 PM ISTडॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले, शिवसेना सोडण्याचे कारण!
शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ का स्वीकारले याचे कारण अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अखेर उघड केले आहे.
Apr 27, 2019, 11:31 PM ISTडॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी?
आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 1, 2019, 04:54 PM ISTडॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत, 'पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रवेश'
चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत आज प्रवेश केला.
Mar 1, 2019, 03:55 PM ISTमुंबई । अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत
Mar 1, 2019, 12:05 AM ISTशिवसेनेला मोठा धक्का, डॉ. अमोल कोल्हे करणार 'जय महाराष्ट्र' ?
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' करण्याच्या तयारीत आहेत.
Feb 28, 2019, 11:31 PM ISTशिव सिंहाच्या छाव्याची देदीप्यमान गाथा झी मराठीवर
छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिले अभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते.
Sep 12, 2017, 03:30 PM IST'राजा शिवछत्रपती' आता मोठ्या पडद्यावर
नितीन देसाईंची निर्मिती असलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका आता चित्रपट रुपानं पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. दोनशेपेक्षा अधिक भागांची ही मालिका आता चक्क दोन तास १० मिनिटांच्या सिनेमाच्या रुपात येत आहे.
Mar 28, 2012, 07:37 PM IST