आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मंत्री पदावर कायम राहणार!
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा तडकाफडकी राजीनामा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला होता.
Jun 5, 2018, 11:37 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंचा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना धक्का
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 08:02 AM ISTडॉ. दीपक सावंत यांचा पक्षप्रमुखांकडे मंत्रीपदाचा राजीनामा
डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Jun 4, 2018, 11:31 PM ISTडॉ. दीपक सावंत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
उद्धव ठाकरे हे घेणार अंतिम निर्णय
Jun 4, 2018, 09:18 PM ISTउद्धव ठाकरेंचा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना धक्का
शिवसैनिकांच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल
Jun 4, 2018, 07:30 PM ISTडॉ. दीपक सावंतांचं पद काढून घेण्याची शिवसैनिकांची मागणी
आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे असणारे उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काढून घेण्याची मागणी खुद्द जिल्ह्यातील शिवसैनिकांनीच केल्याने खळबळ माजली आहे. डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पालकमंत्रीपद दिल्यानंतर प्रशासन गतिमान होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती; मात्र त्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अधिकारीराज सुरू असल्याचे आरोप करीत त्यांना तातडीने हटवून शिवसेनेचाच दुसरा पालकमंत्री नियुक्त करण्याची मागणी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Aug 20, 2016, 10:38 AM ISTस्वाईन फ्लू नियंत्रणासाठी विशेष इंजेक्शन - डॉ. दीपक सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2015, 10:45 PM IST