डोंबिवली पोलिस

डोंबिवलीत नागरिकाला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप

डोंबिवलीतल्या विष्णूनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मोठा गावातील सोमनाथ म्हात्रे यांनी केला आहे.सोमनाथ म्हात्रे विष्णुनगर पोलीस ठाण्याजवळच्या मच्छीबाजारात मच्छी आणण्यासाठी गेले होते. यावेळी तिथं आलेल्या पोलीस शिपायानं त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून नेलं

Dec 31, 2011, 08:57 PM IST