ड्रंक अँड ड्राईव्ह

नागपुरात 31 डिसेंबरला 1 हजार 92 तळीरामांवर कारवाई

शहरात 31 डिसेंबरच्या रात्री नागपूर वाहतूक पोलिसांनी 1092 वाहनधारकांवर कारवाई केली आहे.

Jan 1, 2020, 01:21 PM IST

मुंबईत रात्रभरात दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या ६१३ वाहनचालकांवर कारवाई

नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजेच मद्य पिऊन गाडी चालवणा-या ६१३ वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केलीये. 

Jan 1, 2018, 11:25 AM IST

आलोकनाथ यांचा मुलगा शिवांगला ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहिमेअंतर्गत पकडले

 बॉलीवूडचे संस्कारी बाबूजी प्रसिद्ध आलोकनाथ त्यांच्या स्वतःच्या मुलावर संस्कार करायला विसलेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारी रात्री मुंबई पोलिसांनी आलोकनाथ यांचा मुलगा शिवांग नाथ याला ड्रंक अँड ड्राईव्हविरोधी मोहिमेअंतर्गत पकडण्यात आले आहे

Oct 4, 2016, 08:41 AM IST

भरधाव कारनं पाच जणांना चिरडलं

मुंबईत भरधाव कारने पाच जणांना चिरडलंय. अंधेरीमध्ये हा अपघात घडलाय. यातील पाचही जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Oct 22, 2013, 08:25 AM IST