ताज्या बातम्या

Economic Offenders: आर्थिक गुन्हेगारांवर केंद्राची नजर; आता पॅनकार्ड, आधारकार्डमध्ये होणार 'हा' मोठा बदल

Unique Economic Offender Code: गेल्या काही वर्षात आर्थिक गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होतेय. जसे की, शेकडो कोटींची फसवणूक करून विजय मल्ल्या देशाबाहेर पळाला. असे अनेत आर्थिक गुन्हेगार देशाबाहेर पळून गेले आणि त्यांच्याविरुद्ध खटला सुरू आहे. मात्र यांच्याविरोधात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून या आर्थिक गुन्हेगारांवर लवकरच चाप बसणार आहे.  

May 17, 2023, 09:42 AM IST

Heat Wave : राज्य तापले! अनेक जिल्ह्यांचा पारा 40 शी पार, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

Heat Wave in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हांमध्ये पारा 41 अंशाहून अधिक आहे. (Maharashtra weather) तर मुंबई, ठाणे, पुणे, भुसावळ, जळगाव सोलापुरात तापमानाच कमालीची वाढ झाली आहे. 

May 15, 2023, 08:27 AM IST

पोलीस भरतीत 'मुन्नाभाई'! भावी पोलिसांचा कॉपीचा कानमंत्र पाहून डोकं धराल

Police Bharti Exam : महाराष्ट्रातील भावी पोलीस कसे असतील हे सत्य दाखविणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेत भावी पोलिसांचा कॉपीचा कानमंत्र पाहून तुमचं डोकं चक्रावेल. 

May 9, 2023, 01:06 PM IST

यकृत निरोगी आणि तंदुरूस्त कसं ठेवायचं? जाणून घ्या हेल्थ टिप्स

Liver Detox Tips: यकृत स्वच्छ आणि सुदृढ ठेवणे हे आवश्यक असते परंतु तुम्हाला असा प्रश्न पडतो की नक्की आपलं यकृत (How to Keep Liver Healthy) साफ ठेवण्यासाठी काय करावे? तेव्हा चला तर मग या लेखातून जाणून घेऊया की नक्की तुम्ही उन्हाळ्यात तुमचे यकृत डिटॉक्स (Detoxification) कसे कराल? 

Apr 22, 2023, 06:59 PM IST

Pune Crime News : मोठी बातमी! पुण्यातल्या शाळेत सुरु होतं दहशतवाद्यांचं ट्रेनिंग

Pune Crime News : आताची सर्वात मोठी बातमी...पुण्यातील प्रसिद्ध शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सुरु होतं. NIA कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

Apr 18, 2023, 07:58 AM IST

Maharashtra Bhushan Award : 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्याला उष्माघाताचं ग्रहण; 11 श्री सेवक दगावले, 38 जणांवर उपचार सुरु

Maharashtra Bhushan Award ceremony : महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharastra Bhushan Award) सोहळ्याला गालबोट लागला आहे. श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे 11 श्री सेवक दगावले आहेत.  

Apr 17, 2023, 06:56 AM IST

Pune News : पाणी जपून वापरा! पुण्यातील 'या' भागांमध्ये गुरूवारी पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी...पुण्यातील (pune water supply news today) काही भागांमध्ये पाणी येणार नाही आहे. त्यामुळे आजपासून पाणी जपून वापरा. जाणून घ्या कधी आणि कुठल्या परिसरात पाणी कपात होणार आहे. (Pune News)

Mar 21, 2023, 07:47 AM IST

Mangal Gochar 2023 : मंगळ गोचरमुळे 'या' व्यक्तींची चांदी! काही गोष्टी मात्र नक्की टाळा

Mars Transit 2023 : मिथुन राशीत मंगळाच्या आगमनामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या बोलण्यात कटुता येऊ शकते. वेळीच नियंत्रण न केल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मालमत्ता खरेदीमध्ये जोडीदाराचा समावेश करुन घ्या. 

Feb 22, 2023, 07:04 AM IST

'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा

आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ

Feb 18, 2023, 11:02 AM IST

Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...

Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 18, 2023, 06:56 AM IST

Shivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे

Feb 17, 2023, 11:36 PM IST

Shivsena Symbol : शिवसेना शिंदेंची, धनुष्यबाणही शिंदेंचंच! महाराष्ट्रात आता ठाकरेंविना शिवसेना

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि शिवसेनेच्या इतिहासात 17 फेब्रुवारी हा दिवस कायमचा लक्षात ठेवला जाईल

Feb 17, 2023, 10:29 PM IST

Shivsena Symbol : पक्ष गेला, चिन्ह गेलं आता सेना भवन कोणाचं? मोठा प्रश्न

धनुष्यबाण आणि शिवसेना नावानंतर आता शिवसेना भवन? शिंदे गट लवकरच शिवसेना भवन ताब्यात घेणार?

Feb 17, 2023, 10:07 PM IST

Shivsena Symbole : पहिली ठिणगी पडली, दापोलीत शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा

शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर कोकणात ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं.

Feb 17, 2023, 09:39 PM IST

Eknath Shinde: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण; वाचा आत्तापर्यंतचा घटनाक्रम

Shivsena to Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे दोन गट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सत्तासंघर्ष (Maharashtra Politics) सुरू झाला आहेत. 

Feb 17, 2023, 08:41 PM IST