ताडोबा

चंद्रपूर | ताडोबाच्या जंगलात वाघ-अस्वलाची झुंज

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 09:49 PM IST

रामदेव बाबांची ताडोबाला भेट, काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

४ दिवसांच्या योग शिबिरासाठी चंद्रपुरात आलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी शहरालगतच्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. वनमंत्री मुनगंटीवार यांच्या निमंत्रणांवरून योगगुरुंनी ताडोबा गाठलं. 

Feb 21, 2018, 06:21 PM IST

चंद्रपूर | ताडोबातील नवे आकर्षण फुलपाखरु उद्यान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 07:40 PM IST

वाघाच्या तावडीतून बाईकस्वारांची सुटका, पाहा थरारक व्हिडिओ

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील थरारक व्हिडिओ. पट्टेदार वाघाच्या तावडीतून कशी झाली दोन बाईकस्वारांची सुटका..? झी २४ तासचा EXCLUSIVE रिपोर्ट.

Jan 30, 2018, 11:06 PM IST

पर्यटकांनो सज्ज व्हा, 'ताडोबा'ची ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू...

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरुवात होतंय. मात्र, बुकींगच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये.  

Jan 9, 2018, 11:02 AM IST

चंद्रपूर । ताडोबा सफरीच्या ऑनलाईन बुकींग दरात मोठी वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:00 AM IST

ताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील आणखी एका वाघाचा कारनामा व्हायरल झालाय. मटकासुर वाघानं बांधकाम मजुराचं प्लास्टिकचं घमेलं पळवलं. 

Jan 8, 2018, 11:36 AM IST

ताडोबा । बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 11:21 AM IST

चंद्रपूर । ताडोबातील वाघाचा कारनामा, मजुराचं घमेलं पळवलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 11:21 AM IST

ताडोबातील बफरझोनकडे माधुरी आणि शर्मिलीमुळे पर्यटकांचा मोर्चा

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन...त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र सध्या पर्यटकांनी कोअर एरिया ऐवजी बफरझोनकडे आपला मोर्चा वळवलाय..पाहूया हा रिपोर्ट..

Jan 8, 2018, 11:06 AM IST

ताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक सध्या भलतेच खूष आहेत.

Jan 7, 2018, 09:56 PM IST

ताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 09:49 PM IST

यंदा ताडोबातील बुकिंग फुल्ल

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये एखादं व्हेकेशन प्लॅन करत असाल तर 'व्याघ्र पर्यटना'चा विचार नक्की करा. कारण  या काळात वाघ पहायला मिळण्याची शक्यता अधिक असते.  

Jan 7, 2018, 09:06 AM IST

चंद्रपूर | ताडोबा अभयारण्यात व्याघ्रदर्शनासाठी तोबा गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:30 PM IST

ताडोबा देव दर्शनावरुन तणाव

चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील 'ताडोबा देव ' देवस्थानी दर्शनासाठी जाण्यावरून तणाव निर्माण झालाय. दरम्यान, शेकडो ग्रामस्थांनी गेटबाहेर ठिय्या मांडल्याने पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेय.

Dec 24, 2017, 01:55 PM IST