मुंबई । राध्येश्याम मोपलवार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
वादग्रस्त सनदी अधिकारी राध्येश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारनेही तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असून त्यांच्याकडे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी आहे. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झालेल्या मोपलवार यांना फडणवीस सरकारने एक वर्ष नियुक्ती दिली होती.
Mar 3, 2020, 12:10 PM ISTराधेश्याम मोपलवार यांना महाविकास आघाडी सरकारची तीन महिन्यांची मुदतवाढ
मोपलवार हे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
Mar 3, 2020, 10:23 AM ISTमहिन्याचा नाही तर तीन / सहा महिन्यांचा एसी लोकलचा पास
वातानुकूलित लोकल गाडीला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर पश्चिम विभागीय रेल्वेकडून हा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
May 26, 2018, 08:41 PM ISTजिओनंतर आता एअरटेल देणार ३ महिने फ्री अनलिमिटेड इंटरनेट
रिलायन्स जिओने ३१ डिसेंबर पर्यंत फ्री कॉल आणि फ्री इंटरनेट देण्याची ऑफर दिली असताना आता या फ्री इंटरनेटच्या युद्धात एअरटेलने उडी घेतली आहे. आता एअरटेल आपल्या ग्राहकांना तीन महिने अनलिमिटेड हायस्पीड इंटरनेट देणार आहे.
Oct 14, 2016, 07:24 PM ISTसॅमसंगच्या स्मार्टफोनवर तीन महिन्यांपर्यंत फुकट अनलिमीटेड इंटरनेट
सॅमसंगचा स्मार्टफोन आणि रिलायंस जिओचं सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.
Jul 14, 2016, 05:53 PM ISTजिल्हाधिकाऱ्यांना सुनावली ३ महिन्यांची शिक्षा
अधिकाऱ्यांना काहीही होत नाही, त्यांची जास्तच जास्त बदली होते, असा समज करून घेणाऱ्यांसाठी ही बातमी महत्नाची आहे. कारण न्यायालयाने पुनर्वसन प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने जिल्ह्याधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
Jan 30, 2015, 10:55 PM ISTचेक, ड्राफ्ट तीन महिनेच वैध
धनादेश (चेक) आणि ड्राफ्टच्या वैधतेची मुदत सहा महिन्यांवरुन तीन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं.
ग्राहकांना पुढील वर्षी १ एप्रिल पासून चेक आणि ड्राफ्ट तीन महिन्यांच्या आत बँकेत जमा करावे लागतील.