तुर्कस्तान

तुर्कस्तानमध्ये चौथ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा

कोरोनाचा तुर्कस्तानमध्ये थैमान

Apr 28, 2020, 09:25 PM IST

तुर्कस्तानातून आयात केलेला कांदा बेचव, ग्राहकांची पाठ

तुर्कस्तानातून आलेला कांदा बेचव निघाला आहे.

Jan 18, 2020, 07:58 PM IST

शाहीद कपूरचं ट्विटर-इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

अजूनही या पोस्ट शाहीदच्या अकाऊंटवर दिसत आहेत

Sep 6, 2018, 04:41 PM IST

इस्तंबूलच्या फूटबॉल स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट, 38 जणांचा मृत्यू

तुर्कस्थानची राजधानी इस्तंबुलमध्ये फुटबॉलच्या मैदानाबाहेर उभ्या असलेल्या दोन कारमधये झालेल्या स्फोटात 38 जणांचा मृत्यू झाला आहे.

Dec 11, 2016, 05:14 PM IST

तुर्कस्थानात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर

लोकशाहीवर आलेलं संकट रोखण्याच्या हेतून तुर्कस्थानात तीन महिन्याची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. 

Jul 21, 2016, 03:39 PM IST

तुर्कस्तानमधील लष्करी उठावाचा काही तासांतच बीमोड

तुर्कस्तानमध्ये करण्यात आललेल्या लष्करी उठावाचा, अवघ्या काही तासांतच बीमोड केला गेला. नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने उठावाचा फज्जा उडाला.

Jul 16, 2016, 07:11 PM IST

तुर्कस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

तुर्कस्तानच्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू

Mar 14, 2016, 06:09 PM IST

इस्तंबूल बॉम्बस्फोटात १० ठार

तुर्कस्तानमधील गजबजलेल्या इस्तंबूल शहराच्या मध्यवर्ती भागात आज शक्तीशाली बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात १० नागरिक ठार झालेत.  

Jan 12, 2016, 04:15 PM IST

दहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषदही झाली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली.

Nov 15, 2015, 05:45 PM IST

बरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !

जगातील पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला आहे. तुर्कस्तानने आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारा पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू केलाय.

Nov 2, 2013, 05:26 PM IST

तुर्कीत भूकंपाचे १३८ बळी

तुर्कस्तानात आलेल्या ७.२ तीव्रतेच्या भूकंपामुळे १३८ पेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.

Oct 24, 2011, 05:17 AM IST