तूर खरेदी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं मौन कायम
राज्य सरकारचा तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. तूर खरेदीच्या मुदतवाढीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मौन काही सुटलेलं नाही. तर, दुसरीकडे तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते आणी आमदार राजू शेट्टींनी केलाय. या प्रकरणाची चौकशीची मागणीही त्यांनी केलीय.
Apr 25, 2017, 08:27 AM ISTतूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा
तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Apr 24, 2017, 10:11 PM IST'कर्जमाफीपेक्षा भ्रष्टाचार संपवा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 24, 2017, 10:11 PM ISTरोखठोक : या तुरीचं करायचं काय?
Apr 24, 2017, 09:20 PM ISTतूर खरेदी बंद झाल्यानं शेतकरी संतप्त
Apr 24, 2017, 09:01 PM ISTतूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी संतप्त
तूर खरेदी बंद केल्यानं शेतकरी संतप्त
Apr 23, 2017, 08:41 PM ISTअमरावती - तूर खरेदी बंद असल्याने शेतकरी आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2017, 03:20 PM ISTजालना- नाफेडकडून तूर खरेदी धिम्या गतीने...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:23 PM IST'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली
'स्वाभिमानी' संघटनेचं आंदोलन, विधानभवनासमोर कांदा, तूर फेकली
Mar 7, 2017, 02:04 PM ISTराजू शेट्टींचं विधिमंडळाच्या गेटसमोर आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज विधीमंडळाच्या गेटसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.
Mar 7, 2017, 12:41 PM ISTआवक वाढल्यानं तुरीचे दर गडगडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 08:47 PM ISTआवक वाढल्यानं तुरीचे दर गडगडले
तुरीचे दर हे पुन्हा एकदा गडगडले आहेत. काही महिन्यापूर्वी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेल्या तूरीचे भाव कमालीचे घसरले आहेत.
Dec 26, 2016, 05:44 PM IST