दयाशंकर सिंग

दयाशंकर सिंग यांना मायावतींवर शेरेबाजी प्रकरणी अटक

भाजपचे माजी नेते दयाशंकर सिंह यांना अटक करण्यात आली आहे.  दयाशंकर यांच्यावर बसप अध्यक्षा मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने बिहारमध्ये दयाशंकर यांना बेड्या ठोकल्या आहेत.

Jul 29, 2016, 11:02 PM IST