'सेक्स स्लेव्ह' बनण्यास दिला नकार, १९ मुलींना जिवंत जाळलं
इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी सेक्स स्लेव्ह बनण्यास नकार दिल्यानंतर १९ मुलींनी जिवंत जाळल्याची घटना घडलीय.
Jun 9, 2016, 01:12 PM ISTआता तर चीननंही केलं मान्य, २६/११ मागे पाकिस्तानचाच हात
चीननं पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचं मान्य केलंय.
Jun 7, 2016, 03:58 PM ISTबारामुल्लात लपलेल्या अतिरेक्याचे घर लष्काराने उडविले
जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला भागात अतिरेकी दडून बसलेलं घर लष्करानं उडवून दिले. हिज्जबुल मुजाहिद्दीन संघटनेचे दोन अतिरेकी या घरात दडून बसले होते.
May 27, 2016, 03:00 PM ISTआयसीसने दिली भारताला धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 03:05 PM ISTबाबरी, गुजरातचा बदला घेण्यासाठी परतणार , ठाण्यातल्या दहशतवाद्याची धमकी
दहशतवादी संघटना 'इसिस'नं भारतात दहशतवाद घडवून आणण्याची धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रातल्या ठाण्यातून पळून जाऊन इसिसमध्ये भरती झालेला इंजिनिअरींगचा एक विद्यार्थीही या व्हिडिओत भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसतोय.
May 21, 2016, 12:59 PM ISTदहशतवाद्यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ
दहशतवाद्यांचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ
May 12, 2016, 11:01 PM ISTपुलवामामध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या चकमकीनंतर लष्करानं या भागात सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ही मोहीम संपल्याचं जाहीर केलं.
May 7, 2016, 04:00 PM ISTपुलावा सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
पुलावा सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा
May 7, 2016, 10:53 AM IST...हा आहे भारतीय वंशाचा नवा 'जिहादी जॉन'
भारतीय वंशाचा आयएसचा दहशतवादी सिद्धार्थ धर याला आपल्या कारनाम्यांमुळे दहशतवादी संघटनेचा सीनिअर कमांडर बनवण्यात आलंय.
May 3, 2016, 04:31 PM IST...तर एकही पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करणार नाही
पाकिस्तानी दहशतवाद्यांची भारतात होणारी घुसखोरी हा नेहमीच भारतासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या मात्र अद्याप ही घुसखोरी पूर्णपणे रोखण्यात यश आलेले नाही.
Apr 11, 2016, 12:12 PM ISTजम्मू काश्मिरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 11:21 AM IST'दहशतवादी असला तरी तो एक खूप चांगला बाप होता'
मुंबई : गेल्या वर्षी तुरुंगातून सुटका झाल्यावर आता पहिल्यांदाच आयसिसचा म्होरक्या दहशतवादी अबू बकर अल बगदादी याची पत्नी साजा अल दुलायमी हिने त्याच्याविषयी जाहीर वक्तव्य केलं आहे.
Apr 1, 2016, 11:48 AM ISTब्रसेल्समध्ये मृत्यूमुखी पडलेला राघवेंद्रन महिनाभरापूर्वीच बनला होता पिता!
नुकत्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 'इन्फोसिस'मध्ये काम करणारा राघवेंद्रन गणेसन मृत्युमुखी पडला. क्रूर नियतीचा खेळ असा की केवळ महिनाभरापूर्वीच तो पिता बनला होता... पण, आपल्या अपत्याला मोठं होताना पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं.
Mar 30, 2016, 04:03 PM ISTडेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी
डेव्हिड हेडलीनं केली होती सेनाभवनची रेकी
Mar 26, 2016, 04:31 PM ISTबोस्टन, पॅरिस, ब्रसेल्स... तिन्ही बॉम्बस्फोटांच्या ठिकाणी तो हजर, पण...
योगायोग म्हणजे काय ते एका १९ वर्षांच्या तरुणाची कहानी ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच...
Mar 24, 2016, 10:14 AM IST