दहशतवादी हल्ल्याचा डाव फसला, चार दहशतवाद्यांना अटक
उत्तराखंड दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं रुडकी इथून अखलाख समवेत आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना अटक केलीय.
Jan 20, 2016, 11:32 AM ISTदहशतवादी असल्याच्या संशयाने फिरोजपूर लष्करी छावणीत गोंधळ
पठाणकोट हल्ल्यानंतर लष्करी छावण्यांमधील सावधानता वाढली आहे. थोडीही पाल चुकचुकली तरी जवान त्याची पूर्ण खबर घेतात. पंजाबमधील फिरोजपूर येथील लष्करी छावणीत मंगळवारी टेलिफोन लाईनचे काम करण्यासाठी भिंतीवर चढलेले कर्मचारी दहशतवादी असल्याचा समज झाल्यामुळे एकच गहजब उडाला. साधारण तासभर हा सर्व गोंधळ सुरू होता आणि या काळात लष्करी छावणीचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला.
Jan 13, 2016, 12:23 AM ISTखरा इस्लाम सांगणाऱ्या आईला दहशतवाद्याने गोळ्या घातल्या
इस्लामिक स्टेटच्या एका दहशतवाद्याने आपल्या आईची गोळी घालून हत्या केली आहे. सिरियातील रक्का शहरात ही घटना घडली. आयसीस ही दहशतवागदी संघटना सोड, आपण हे शहर सोडू या, हे आपल्या धर्माला, मानवतेला मान्य नाही, असा आग्रह या आईने आपल्या मुलाकडे धरला, ही बाब त्याने आपल्या कमांडरला सांगितली, त्याने या युवकाला आपल्या आईची हत्या करण्याचे आदेश दिले.
Jan 8, 2016, 09:26 PM ISTआईने दहशतवाद्याला दिला मरण्या आधी खाऊन घेण्याचा सल्ला
पठाणकोट एअरबेसवर दहशतवादी हल्ला करण्याापूर्वी एका दहशतवाद्याने पाकिस्तानात आपल्या घरी फोन केला होता. शुक्रवार रात्रीपासून भारतीय सुरक्षा दलाचे अधिकारी पाकिस्तानात केले जाणारे आणि तिथून येणारे फोन कॉल तपासत होते. त्यावेळी पठाणकोटमध्ये हल्ला चढवलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने घरी फोन केल्याचे आढळल्याचे भारतीय सुरक्षा रक्षकांना आढळल्याची माहिती आहे.
Jan 3, 2016, 12:13 AM ISTसौदीत ४७ दहशतवाद्यांची मुंडकी छाटली
सौदी अरबमध्ये दहशतवाद्यांना किती क्रूर शिक्षा देण्यात येते याचं उदाहरण नुकतचं समोर आलंय.
Jan 2, 2016, 04:55 PM ISTपुलवामा येथे लश्कर ए तैयबाचे दोन दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांबरोबर चकमक झाली. यात चकमकीत लश्कर ए तैयबाचे दोन अतिरेकी मारण्यात यश आले.
Dec 31, 2015, 05:46 PM ISTISISनंतर आणखी एक दहशतवादी संघटनेचा उदय
कश्मीरमध्ये होणारे हल्ले थांबत नाही तर दुसरीकडे ISIS ही सतत हल्ले करत आहे. यामध्येच आणखी एक दहशतवादी संघटना डोके वर काढू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवादी संघटनेचे नाव अफगाणी ब्रिगेड असे आहे.
Dec 4, 2015, 07:17 PM ISTजेव्हा आयसीसचा दहशतवादी गळा फाडून रडतो.
सिरियामध्ये आयसीसच्या दहशतवाद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दहशदवादी मिनी ट्रकच्या मागच्या बाजूस बसला असून त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले आहेत आणि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे.
Nov 29, 2015, 07:02 PM ISTISISचा दहशतवादी व्हिडिओ शुटींग करताना ठार
तुर्कीमध्ये लढाऊ विमान पाडल्यानंतर ISISचा दहशतवादी या विमानाचे व्हिडिओ शुटींग करत होता. त्याचवेळी डागण्यात आलेल्या मिसाईलच्या स्फोटात तो ठार झाला.
Nov 28, 2015, 02:25 PM ISTकाश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा
शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्माला कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय.
Nov 24, 2015, 04:04 PM ISTमालीत दहशतवाद्यांनी १७० जणांना ठेवलं ओलीस, १८ ठार तर २० जणांची सुटका
Nov 21, 2015, 09:54 AM ISTपोगरवाडीत शोकाकुल वातावरण... लष्करी इतमामात #अखेरचानिरोप
शहीद कर्नल संतोष महाडिकांचं पार्थिव अनंतात विलीन झालं. मंत्रोच्चार आणि लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष महाडिक यांच्या सहा वर्षाच्या मुलानं त्यांना मुखाग्नी दिला.
Nov 19, 2015, 09:26 AM ISTपॅरिस हल्ल्यानंतर भारतातही हाय अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 12:32 PM ISTआयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 12:30 PM ISTकर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं मानवंदना, संध्याकाळी मूळगावी अंत्यसंस्कार
साताऱ्यातल्या पोगरवाडीत आज कमालीची शांतता आणि शोककळा आहे. पोगरवाडीनं आणखी एक सुपुत्र गमावलाय. कर्नल संतोष महाडिक दहशतवाद्यांविरोधात लढताना धारातीर्थी पडलेत. कर्नल संतोष महाडिक यांना श्रीनगर इथं लष्कराच्या जवानांची मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळगावी नेण्यात आलंय.
Nov 18, 2015, 11:53 AM IST