दहशतवादाविरोधात 'स्पेशल २०'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 10:35 AM ISTVIDEO : पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!
पॅरीस हल्ल्यात दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यात शिकार ठरलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देताना एका कॉन्सर्टमध्ये पॉप गायिका मॅडोना दु:खान स्टेजवरच कोसळली.
Nov 16, 2015, 06:21 PM ISTपॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!
खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!
Nov 16, 2015, 05:43 PM ISTदहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची गरज - पंतप्रधान
जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांची परिषदही झाली. भारतासह ब्राझिल, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या संघटनेचे सदस्य आहेत. पॅरीस हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलून दाखवली.
Nov 15, 2015, 05:45 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादाविरोधात अजेंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 04:12 PM ISTबॉम्ब कसा बनवायचा? हे शिकवणाऱ्या दोन वेबसाईट ब्लॉक
इंटरनेटच्या साहाय्यानं दहशतवादाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या दोन वेबसाईट आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या काही पेजेसवर सरकारनं बंदी घातलीय.
Oct 15, 2015, 09:28 PM ISTपाकिस्तानला भारताचे सडेतोड उत्तर, 'दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा'
भारताने पाकिस्तानला चांगल्याच शब्दात खडसावलेय. चार सूत्र कशाला हवेत, एकच सूत्र अवलंबू. आधी तुम्हा चालवलेला दहशतवाद सोडा आणि चर्चेला बसा, असे रोखठोक उत्तर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला दिले.
Oct 2, 2015, 09:01 PM ISTपाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यूएनच्या बैठकीत उकरलेल्या काश्मीर मुद्द्यावर भारतानं प्रतिक्रिया दिलीय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली. भारतानं शेजारी देश पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणत त्यांच्या ताब्यातील काश्मीर भारताला परत करण्यास सांगितलंय.
Oct 1, 2015, 09:44 AM ISTभ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2015, 10:27 AM IST70 वर्षात दहशतावादाचा अर्थ यूएननं ठरवला नाही, पंतप्रधानांची टीका
बरोबर एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकांनी तशीच वाट पाहिली. तिच तारीख, तोच महिना... तब्बल 18 हजारांहून अधिक भारतीयांचा तोच उत्साह...फक्त जागा बदलली होती. यावेळी सॅन हौजेचं सॅप सेंटर तर गेल्यावर्षी न्यूयॉर्कचा मॅडिसन स्क्वेअर...
Sep 28, 2015, 09:42 AM IST'भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणारा एकमेव देश'
'भारत हा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो'... अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवारसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रंप यांनी हे वक्तव्य केलंय.
Sep 25, 2015, 10:41 PM ISTदहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद
दहशतवाद्यांच्या भीतीनं आयफेल टॉवर बंद
Sep 21, 2015, 09:27 AM ISTरोखठोक : ७/११ ते ९/११... दहशतवादाच्या आव्हानासाठी आपण सज्ज!
७/११ ते ९/११... दहशतवादाच्या आव्हानासाठी आपण सज्ज!
Sep 11, 2015, 08:49 PM IST'इसिस'शी लढण्यासाठी देशातील अंतर्गत सुरक्षा कायम ठेवणार सरकार
अमेरिकतून आलेल्या रिपोर्टनंतर भारतासमोर इसिसचं संकट किती गंभीर आहे, याची दखल आता सरकारनं घेतलेली आहे.
Aug 2, 2015, 09:01 AM ISTVIDEO : 'झी मीडिया'नं हटवला अबू आझमींचा मुखवटा
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमन याला स्वत:ची बाजू मांडण्यासाठी पुरेशी संधी देऊनही संपूर्ण न्यायव्यवस्थेनं त्याला फाशीची शिक्षा सुनावली. यानंतरदेखील याकूबच्या कृत्याचं समर्थन करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना 'झी मीडिया'वर संपूर्ण देशासमोर तोंडावर पडावं लागलंय.
Aug 1, 2015, 11:54 AM IST