दार्जिलिंगची सुप्रसिद्ध टॉय पुन्हा धावणार
दार्जिलिंगची जगप्रसिद्ध टॉय ट्रेन पाच वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चहाच्या मळ्यामधून धावणार आहे. २०१० मध्ये दरड कोसळ्यामुळे कुर्सिंयांग ते न्यू जलपाईगुडी दरम्यान ही सेवा बंद करण्यात आली होती. आता नाताळाला ही टॉय ट्रेन पुन्हा धावण्यासाठी सज्ज झालीय.
Dec 4, 2015, 08:27 AM ISTदार्जिलिंगमध्ये दरड कोसळून ३८ ठार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 10:03 AM ISTदार्जिलिंग तालुक्यात कोसळलेल्या दरडीखाली ३८ ठार
दार्जिलिंग तालुक्यात कोसळलेल्या दरडीखाली ३८ ठार
Jul 1, 2015, 05:01 PM ISTसौरव गांगुली होणार क्रीडा मंत्री, भाजपची ऑफर!
माजी भारतीय कॅप्टन सौरव गांगुली पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये खासदारकीसाठी उभं राहण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2013, 05:05 PM ISTलाकडी पुलाने घेतले ३१ बळी
पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगपासून २६ किमी अंतरावर असलेल्या बिजनबाडी येथील नदीवरील लाकडी पूल शनिवारी रात्री कोसळल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Nov 5, 2011, 01:24 PM IST