दिग्गज

IPL 2021: संजू सॅमसनने सिंगल न घेतल्याने क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये वाद

 संजू सॅमसनने स्ट्राईक स्वत:कडे ठेवली

Apr 13, 2021, 03:56 PM IST
Ratnagiri Narayan Rane On Local Body Election PT1M28S

रत्नागिरी : नगराध्यक्ष पोटनिवडणूक... भाजपचे दिग्गज प्रचारात

रत्नागिरी : नगराध्यक्ष पोटनिवडणूक... भाजपचे दिग्गज प्रचारात

Dec 27, 2019, 06:55 PM IST

राजकारण्यांसहित कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा

अनेक सेलिब्रेटींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला. 

May 12, 2019, 12:11 PM IST

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला, 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

 लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 14 लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. 

May 5, 2019, 07:45 AM IST

WION Global Summit -'लोकशाहीत प्रत्येकाच्या भावनांचा विचार झालाच पाहिजे'

त्यांनी इतर मुद्द्यांवरही लक्ष वेधलं. 

Feb 20, 2019, 04:48 PM IST

मुंबई दौऱ्यावर अमित शहा घेणार दिग्गजांच्या भेटी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 08:09 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाने म्हटले, कोहलीला 'या' ऑस्ट्रेलियन फलंदाजांपेक्षा श्रेष्ठ...

ऑस्ट्रेलिया सुपरस्टार मायकल हसीदेखील विराटचा मोठा चाहता आहे. 

Feb 9, 2018, 10:51 PM IST

आयपीएलमध्ये बोली न लागलेले दिग्गज ११ खेळाडू

आयपीएलच्या अकराव्या सिझनआधी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे.

Jan 29, 2018, 05:54 PM IST

कोहलीला दिग्गजांनी दिल्या 'विराट' शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. कोहली आज आपला २९वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Nov 5, 2017, 08:35 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये दिग्गज पडले तोंडावर

पिंपरी चिंचवडमध्ये दिग्गज पडले तोंडावर 

Feb 24, 2017, 08:29 PM IST

औरंगाबादेत मतदान वाढले, दिग्गजांची उडाली झोप

जिल्ह्यात मतदानाचा टक्का चांगलाच वाढला आहे त्यामुळं अनेक दिग्गजांची आता झोप उडाली आहे. लोकसभेत वाढलेल्या टक्क्यांनं भल्याभल्यांची ताराबंळ उडवली आहे. त्यामुळं वाढलेला टक्का कुणाला फायदा देणार आणि कुणाचे नुकसान करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Oct 17, 2014, 06:53 PM IST