दिवाळी

दिवाळी तोंडावर राज्यात एक ते पाच तास भारनियमन

दिवाळी तोंडावर आली असताना, राज्यातल्या ग्रामीण भागाला भारनियमनाची झळ सहन करावी लागणार आहे. ग्रामीण भागात पाच ते सात तास आणि शहरी भागांत एक ते दोन तासांचं भारनियमन होण्याची चिन्हं आहेत. 

Oct 5, 2017, 02:34 PM IST

दिवाळीनंतरच मंत्रीमंडळ फेरबदल, राणेंची वर्णी लागणार

राज्यात अनेक दिवस रखडलेला मंत्रीमंडळ फेरबदल दिवाळीनंतरच होण्याची चिन्हं आहेत.

Oct 4, 2017, 05:51 PM IST

अमेझॉनचा पुन्हा धमाका, पुढच्या आठवड्यात बंपर सेल

चार दिवसांच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या यशानंतर अमेझॉन पुन्हा एकदा तोच सेल घेऊन येत आहे.

Oct 2, 2017, 07:28 PM IST

ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर

राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र काँग्रेस इंटक संघटनेने केली. 

Sep 28, 2017, 06:56 PM IST

शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली

शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्याने सुभाष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि त्यामुळंच ही प्रक्रिया पार पाडण्यात अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

Sep 27, 2017, 07:37 AM IST

घर रंगवताय? या गोष्टी ध्यानात ठेवा

सध्या सण-उत्सवांचा काळ आहे. त्यामुळे अनेकांच्या डोक्यात घर रंगवण्याचा विचार असेल. तुम्ही जर रंगांच्या माध्यमातून घराला हटके लूक देऊ इच्छित असाल तर, या गोष्टी ध्यानात ठेवा...

Sep 21, 2017, 08:04 PM IST

स्वस्त पेट्रोल डिझेलसाठी दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार

भाव कमी होण्यासाठी दिवाळी पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Sep 19, 2017, 02:53 PM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचे संकेत

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराने हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता असल्याचे संकेत केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. 

Sep 19, 2017, 10:52 AM IST

दिवाळीत एसटी प्रवास महागणार

दिवाळीत एसटी प्रवास महागणार आहे. दिवाळीसाठी एसटी महामंडळानं 20 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 10 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे. 14 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ही भाडेवाढ लागू असेल.

Sep 17, 2017, 09:18 AM IST

कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.

Sep 11, 2017, 08:40 PM IST

दिवाळीपूर्वी शॉपिंगसाठी व्हा तयार, मिळणार ९०% पर्यंत सूट

दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकजण नव-नवे कपडे किंवा वस्तू खरेदी करत असतात. तुम्हीही खरेदी करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Sep 10, 2017, 07:17 PM IST