दिवाळी

दिवाळी २०१७ : दिवाळीतील या ५ दिवसांचे महत्व

 गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.

Oct 10, 2017, 01:30 PM IST

अमावस्येच्या दिवशीच का करतात लक्ष्मीपूजन?

अश्विन अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्तिभावाने पूजा करतात. लक्ष्मीपूजन आणि पूजनाच्या मुहूर्ताचे विशेष महत्त्व असते.

Oct 10, 2017, 01:11 PM IST

या आरोग्यदायी फायद्यांंसाठी उटण्याचा वापर नियमित करा

दिवाळीची सुरूवात नरकचतुर्दशीने होते.

Oct 10, 2017, 09:30 AM IST

दिवाळीआधी सोने-चांदीच्या दरात वाढ

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. त्याआधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीये. विशेष म्हणजे मोदी सरकारकडून सराफा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात आल्यानंतरही सोन्या-चांदीचे दर वाढलेत. 

Oct 9, 2017, 07:48 PM IST

यंदा दिवाळी फराळ बनवताना या ६ चूका टाळा

दिवाळीचं आकर्षण हे रंगीत कंदील, पणत्या, रांगोळी, नवे कपडे यांप्रमाणेच या दिवसांमध्ये बनवल्या जाणार्‍या फराळामध्येही असतं.

Oct 9, 2017, 07:20 PM IST

अभ्यंगस्नानासाठी घरच्या घरी कसे बनवाल सुगंधी उटणं

फराळ, फ़टाके, कंदील,  रंगबेरंगी रांगोळ्या आणि तोरणांचा झगमगाट याबरोबर दिवाळीतील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभ्यंगास्नान ! 

Oct 9, 2017, 06:21 PM IST

सिद्धिविनायक मंदिरातल्या २ किलो ४२१ ग्रॅमच्या २६६ दागिन्यांचा लिलाव

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांना बाप्पाच्या दागिन्यांचा प्रसाद मिळालाय.

Oct 8, 2017, 11:23 PM IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना बोनस

पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.

Oct 8, 2017, 10:46 PM IST

...म्हणून अमिताभ बच्चन वाढदिवस आणि दिवाळी साजरी करणार नाही

आगामी ११ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस आहे.

Oct 8, 2017, 09:47 PM IST

दिवाळीपूर्वी मोदी सरकारची सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर

दिवाळीपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं देशभरातील सराफा व्यापाऱ्यांना खुशखबर दिलीय. केंद्रानं सराफा व्यापाऱ्यांना 'प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट'मधून बाहेर केलंय. 

Oct 6, 2017, 07:31 PM IST

दिवाळीत पैशांची चणचण SBI करणार दूर

दिवाळीसाठी सर्वत्र बाजार फुलल्याचं पहायला मिळत आहे. सणासुदीच्या काळात तुमच्याकडे पैशांची कमी झाली तर काळजी करु नका. कारण, एसबीआयने तुमच्यासाठी एक खास ऑफर दिली आहे.

Oct 6, 2017, 02:14 PM IST

दिवाळीच्या तोंडावर सोन्याची विक्री ७० टक्के घटली

सणांचे दिवस सुरू आहेत... दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. पण, सोन्या-चांदीचं मार्केट मात्र थंड पडलंय. ज्वेलरी शॉप, चमचमणारे शोरुम रिकामे पडलेले दिसत आहेत. 

Oct 5, 2017, 07:43 PM IST