दुरांतो एक्स्प्रेसला अपघात

दुरांतो रेल्वे अपघात : ६ कामगार जखमी, अशी लोकल सेवा सुरु

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कसारा येथे माती आणि दरड रुळावर आल्याने  नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघतात झाला. गाडीचे नऊ डब्बे घसरले. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, रुळावरील दरड हटविताना रेल्वेचे सहा कंत्राटी कामगार जखमी झालेत. तसेच लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात तर काही वळविण्यात आल्यात.

Aug 29, 2017, 01:05 PM IST

दुरांतो एक्स्प्रेसला अपघात : कसारा येथून काही गाड्या माघारी तर काही रद्द

कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्याने या परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालाय. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ठप्प आहेत. तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कसारा येथून काही गाड्या माघारी पाठविण्यात आल्यात.

Aug 29, 2017, 09:15 AM IST

कसारा येथे दुरांतो एक्स्प्रेसला अपघात, सात डब्बे घसरलेत

कसारा घाटाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाला. गाडीचे सात डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतुकीला अडथळा झालाय. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्यात. वाहतूक ठप्प पडलेय.

Aug 29, 2017, 07:51 AM IST