दुष्काळ

जेव्हा देवाची कृपा होईल तेव्हा पाऊस पडेल : वेंकय्या नायडू

दुष्काळामुळे नऊ राज्यांत हाल हाल सुरु असताना, केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकार दुष्काळाबाबत किती असंवेदीनशील आहे हे समोर आलंय. 

Apr 7, 2016, 01:21 PM IST

यंदा आयपीएल महाराष्ट्रात होणार नाही?

महाराष्ट्र तहानेनं व्याकूळ असताना, आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी मात्र पाणीच पाणी उपलब्ध करून दिली जातंय. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि एमसीएला चांगलंच फटकारलंय. त्यामुळं यंदाच्या आयपीएलवर अनिश्चिततेचे ढग दाटून आलेत.

Apr 6, 2016, 11:28 PM IST

मराठवाड्यात पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष

मराठवाड्यात पाण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष

Apr 4, 2016, 06:43 PM IST

दुष्काळीभागात दारूबंदी करा - नाना पाटेकर

 अभिनेता नाना पाटेकर यांनी दुष्काळी भागात दारूबंदीची मागणी केली आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांना नाम नावाची संस्था पाणी अडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी स्थापन केली आहे.

Apr 4, 2016, 10:29 AM IST

कोकणातही दुष्काळाचं दुष्टचक्र

कोकणातही दुष्काळाचं दुष्टचक्र

Apr 3, 2016, 10:07 PM IST

शिवसेनेची मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदत

शिवसेनेची मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना मदत

Apr 3, 2016, 10:07 PM IST

झी 24 तासच्या कार्यक्रमानं दुष्काळाची दाहकता कळली-पवार

झी 24 तासच्या कार्यक्रमानं दुष्काळाची दाहकता कळली-पवार

Apr 3, 2016, 07:26 PM IST

दुष्काळावर महानोरांचं आत्मचिंतन

दुष्काळावर महानोरांचं आत्मचिंतन

Mar 29, 2016, 08:47 PM IST