दुसरी कसोटी

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गडगडला, टीम इंडियाची एक विकेट

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव गडगडला, टीम इंडियाची एक विकेट

टीम इंडियाने (India) दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (Australia Vs India 2nd Test ) पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली. 

Dec 26, 2020, 01:04 PM IST

दक्षिण आफ्रिका | सेंच्युरियनमध्ये रंगणार दुसरी कसोटी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 11, 2018, 10:06 PM IST
लंकेवर भारताचा विजय, मालिकेत २-०ने विजयी आघाडी

लंकेवर भारताचा विजय, मालिकेत २-०ने विजयी आघाडी

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने एक डाव ५३ धावांनी विजय मिळवत मालिका खिशात घातलीये. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने विजयी आघाडी घेतलीये.

Aug 6, 2017, 02:44 PM IST
VIDEO : पांड्याचा तो शॉट आणि क्षणभरासाठी काळजाचे ठोकेच चुकले

VIDEO : पांड्याचा तो शॉट आणि क्षणभरासाठी काळजाचे ठोकेच चुकले

क्रिकेटच्या खेळात चेंडूमुळे मैदानावर अनेक अपघात झालेत. अनेक खेळाडूंना तर आपला जीव गमवावा लागलाय. असाच काहीसा अपघात भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी झाला असता. 

Aug 6, 2017, 11:29 AM IST
दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०

दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते. 

Aug 4, 2017, 05:12 PM IST
भारताचा पहिला डाव ६२२ धावांवर घोषित

भारताचा पहिला डाव ६२२ धावांवर घोषित

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ९ बादर ६२२ धावांवर पहिला ड़ाव घोषित केलाय.

Aug 4, 2017, 03:56 PM IST
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात भारत पाचशेपार

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात भारत पाचशेपार

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पाचशे धावांचा टप्पा गाठलाय. सात गड्यांच्या मोबदल्यात भारताने पाचशेपार धावसंख्या उभारलीये.  

Aug 4, 2017, 01:50 PM IST
मेडिकल चेकअपसाठी रोहित मायदेशात

मेडिकल चेकअपसाठी रोहित मायदेशात

श्रीलंका दौऱ्यावर गेलेला भारताचा क्रिकेटर रोहित शर्मा रुटीन मेडिकल चेकअपसाठी मुंबईत दाखल होतोय. 

Aug 4, 2017, 08:33 AM IST
कोलंबो कसोटी : भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

कोलंबो कसोटी : भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 3, 2017, 09:55 AM IST
भारत-श्रीलंका दुसरी कसोटी कोलंबोत

भारत-श्रीलंका दुसरी कसोटी कोलंबोत

गॉल टेस्टमध्ये यजमान श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर आता दुसऱ्या कोलंबो टेस्टमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी टीम इंडिया अर्थात विराट कोहलची सेना सज्ज आहे. 

Aug 2, 2017, 09:06 AM IST
स्कोअरकार्ड : भारत Vs दक्षिण आफ्रिका (दुसरी कसोटी)

स्कोअरकार्ड : भारत Vs दक्षिण आफ्रिका (दुसरी कसोटी)

मोहालीत केवळ तीन दिवसांत पहिली कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाने आता बंगळुरूलाही फिरकी त्रिकुटाच्या बळावर दुसरी कसोटी जिंकण्याचे  निर्धार केलाय. स्फोटक फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीतील या शंभराव्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला विजयापासून दूर ठेवण्याची रणनीती भारताने आखली आहे.

Nov 14, 2015, 09:33 AM IST

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी कसोटी

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 14, 2015, 08:31 AM IST
भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड

भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.

Aug 25, 2015, 03:21 PM IST
स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड

स्कोअरकार्ड - भारत वि. इंग्लड (दुसरी कसोटी)

Jul 17, 2014, 03:22 PM IST

इंग्लंडकडून टीम इंडियाचा धुव्वा, मालिकेत बरोबरी

टीम इंडियाचा इंग्लंडने धुव्वा उडवला आणि कसोटी मालिकेत १-१ची बरोबरी साधली. माँटी पानेसरने अर्धा संघ तंबूत पाठविला. त्यामुळे मुंबई टेस्टमध्ये इंग्लंडने दहा गडी राखून सहज विजय मिळवला.

Nov 26, 2012, 11:16 AM IST

टीम इंडियाचा खुर्दा, इंग्लंड करणार मात

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीत टीम इंडिया दुसरा डाव अवघ्या १४२ रन्सवर आटोपला. इंग्लंडला विजयासाठी केवळी ५७ रन्सची आवश्यकता आहे.

Nov 26, 2012, 10:48 AM IST

इंग्लंड ऑलआऊट, सेहवागची विकेट

मुंबई टेस्टमध्ये इंग्लिश बॅट्समन्सच्या धडाक्यामुळे भारतीय बॉलर्सना घाम फुटला होता. मात्र, फिरकीने जादू करीत ४१३ वर इंग्लिश टीमला ऑलआऊट केली. ८६ रन्सची आघाडी घेली आहे. तर भारतीने दुसऱ्या डावाला सुरूवात केली असून वीरेंद्र सेहवाग ९ रन्सवर आऊट झाला. गौतम गंभीर १९ धावांवर खेळत आहेत. भारताने ३० रन्स केल्यात.

Nov 25, 2012, 02:59 PM IST

मुंबई कसोटीमध्ये रंगत, इंग्लंडच्या सहा विकेट

मुंबई कसोटीत भारत अडचणीत असताना टीम इंडीयाच्या गोलंदाजीला धार आलीय. इंग्लंडच्या सहा विकेट काढल्यात. त्याआधी इंग्लंडच्या केविन पीटरसनने तडाखेबाज दीडशतक ठोकले. इंग्लंडने आघाडी घेतली आहे.

Nov 25, 2012, 01:16 PM IST