देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - फडणवीस

Maharashtra political crisis News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमचे बेकायदेशी सरकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता त्यांना म्हणता येणार नाही की हे बेकायदा सरकार आहे. नव्हे हे सरकार कायदेशीरच होते आणि आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

May 11, 2023, 03:04 PM IST

Maharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?

 Maharashtra Political News : आता सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निर्णय आल्याने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर उत्तर दिले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असे  शिंदे म्हणाले होते. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आहे.

May 11, 2023, 02:11 PM IST

Maharashtra Political News : ठाकरे गटाला मोठा दिलासा, 'सुनील प्रभू यांचे आदेशच अंतिम'

सर्वोच्च न्यायालयाने व्हीप जारी करण्याचा अधिकार विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला नसून राजकीय पक्षाच्या नेत्याकडे आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.  

May 11, 2023, 01:23 PM IST

राज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.  

May 11, 2023, 12:26 PM IST

16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...

SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.

May 11, 2023, 10:16 AM IST

फडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात

Karnataka Election 2023 :  कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.  

May 4, 2023, 12:41 PM IST

शरद पवार यांच्या निवृतीच्या घोषणेबाबत मोठी अपडेट; अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती

Sharad Pawar Resigns: शरद पवार पुन्हा एकदा एक दोन दिवस विचार करुन आपला  अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. 

May 2, 2023, 06:13 PM IST

शरद पवारांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर परिणाम? काय म्हणाले संजय राऊत

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीवर त्याचा काय परिणाम होणार याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

May 2, 2023, 05:00 PM IST

शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा आणि.... पाहा कोण काय बोललं?

Sharad Pawar Resigns :  शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. निवृत्तीची घोषणा करताच सभागृहामध्ये एकच गोंधळ झाला. पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केल्या. शरद पवार मंचावर असतानाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आणि भावनाविवष झाले.  

May 2, 2023, 03:44 PM IST

Sharad Pawar : शरद पवारांच्या कुटुंबाचा असा आहे गोतावळा, घराण्यात नेमके किती सदस्य?

Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र या घोषणेनंतर पवारांचे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

May 2, 2023, 03:38 PM IST
Uncut Sharad pawar Book launch Speech PT26M26S

Sharad Pawar Retirement Full Speech in Mumbai। शरद पवार यांचं निवृत्तीचं संपूर्ण भाषण

Sharad Pawar Retirement Full Speech in Mumbai। शरद पवार यांचं निवृत्तीचं संपूर्ण भाषण

May 2, 2023, 03:25 PM IST
 Ajit Pawar on Sharad Pawar Resignation PT5M40S

Ajit Pawar on Sharad Pawar Resignation । अजित पवार म्हणाले, साहेबांचा राजीनामा...

Ajit Pawar on Sharad Pawar Resignation । अजित पवार म्हणाले, साहेबांचा राजीनामा...

May 2, 2023, 03:20 PM IST
NCP Next President Meeting At  Silver oak In Mumbai PT1M5S

NCP Next President Meeting on Silver Oak । राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण?, सिल्व्हर ओकवर बैठक

NCP Next President Meeting on Silver Oak । राष्ट्रवादीचे पुढचा अध्यक्ष कोण?, सिल्व्हर ओकवर बैठक

May 2, 2023, 03:15 PM IST

सुप्रिया तू बोलू नको! अजित पवारांनी शरद पवारांसमोरच सांगितलं; गोंधळ होताच म्हणाले "गप रे, मी..."

Ajit Pawar ask Supriya Sule to Quiet: शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडणार असल्याचं जाहीर केल्यानंतर सर्व नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र अजित पवारांनी (Ajit Pawar) यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना आपल्या भावना व्यक्त करण्यापासून रोखलं. 

 

May 2, 2023, 03:02 PM IST