मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली देवेंद्र फडणवीस यांची स्तुती
मेट्रोच्या (Mumbai Metro) मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन काल करण्यात आले. यावेळी त्यांनी फडणवीस यांचे कौतुक केले.
Jan 30, 2021, 02:04 PM ISTदेवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, अण्णा हजारे यांचं आंदोलन स्थगित
अण्णा हजारे यांचं उपोषण मागे
Jan 29, 2021, 07:22 PM ISTदेवेंद्र फडणवीसांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना, शिवसेनेला चिमटे
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाळासाहेब यांना मानवंदना दिली. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेनेला (Shiv Sena) चिमटे काढले.
Jan 23, 2021, 11:42 AM ISTमुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, पक्षाने कारवाई करावी - फडणवीस
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी निवडणूक आयोगाकडे ( Election Commission) तक्रार केली आहे.
Jan 13, 2021, 05:12 PM ISTराज ठाकरे, फडणवीसांची सुरक्षा घटवली, तर पवारांनी केली 'ही' मागणी
काय आहे शरद पवारांची मागणी
Jan 10, 2021, 04:13 PM IST
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंची सुरक्षा राज्य सरकारने घटवली, भाजप आणि मनसेची टीका
फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन काढण्यात आलं आहे.
Jan 10, 2021, 01:38 PM ISTपुण्यात अजित पवार-देवेंद्र फडणवीस एकत्र, दोघांची जोरदार टोलेबाजी
एका कार्यक्रमानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघे एकाच व्यासपिठावर आलेत. यावेळी..
Jan 2, 2021, 07:05 AM IST'पुन्हा येईन आणि परत जाईन' वर अजित पवार यांची जोरदार टोलेबाजी
राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.
Dec 26, 2020, 12:26 PM ISTKanjurmarg Car shed : देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला अजित पवार यांचे प्रत्युत्तर
मुंबईकर मेट्रोपासून (Mumbai Metro) वंचित राहणार, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.
Dec 16, 2020, 04:47 PM ISTसरकारने केवळ इगोसाठी मेट्रोपासून मुंबईकरांना वंचित ठेवलं- फडणवीस
राज्य सरकारने केवळ इगो करता ऑर्डर काढून कांजूरला नेण्याचा प्रयत्न केल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Dec 16, 2020, 01:02 PM ISTविधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला
विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा दिवस आरोप-प्रत्यारोपांनी गाजला. मराठा आरक्षण, ईडीची कारवाई, (ED Enquiry) हिंदुत्व (Hindu) यावरून आजी-माजी मुख्यमंत्र्यांत शाब्दिक चकमक दिसून आली.
Dec 15, 2020, 11:04 PM ISTओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार !, फडणवीसांचा इशारा
भाजप ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारणी बैठकीत फडणवीसांची उपस्थिती
Dec 13, 2020, 02:15 PM IST'भारत बंद' करण्याचा निर्णय दुटप्पी- देवेंद्र फडणवीस
भारत बंदचा निर्णय घेण्यात विरोधीपक्षाची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
Dec 7, 2020, 05:25 PM ISTअमृता फडणवीस यांच्या या शब्दांनी जिंकलेल्या शत्रूचेही बुरुज हादरवले...!
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला हे उघड आहे. यानिमित्ताने विरोधीपक्षनेते
Dec 4, 2020, 06:57 PM IST'फाजील नेतृत्व आणि मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नसल्याने भाजपाचा पराभव'
भाजपासोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ
Dec 4, 2020, 03:47 PM IST