'फाजील नेतृत्व आणि मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नसल्याने भाजपाचा पराभव'
भाजपासोडून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे यांनी विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ
Dec 4, 2020, 03:47 PM ISTविधिमंडळाचे दोन दिवसांचे हिवाळी अधिवेशन मुंबईत, विरोधकांची टीका
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Winter Session) येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत (Mumbai) घेण्यात येणार आहे.
Dec 3, 2020, 07:43 PM ISTमहाविकास आघाडी सरकारची मोठी घोषणा, जलयुक्त शिवार योजनेची होणार चौकशी
जलयुक्त शिवार योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहे, तसे संकेत राज्य सरकारने दिले आहेत.
Dec 1, 2020, 06:10 PM ISTनागपूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस LIVE
नागपूर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस LIVE
Nov 29, 2020, 04:25 PM ISTआघाडी सरकार कुचकामी, ‘ती’ मुलाखत प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची नाही - फडणवीस
मुख्यमंत्र्यांसारखे वागा, संयम हा कृतीत बोलण्यात दिसला पाहिजेत. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला बघून घेऊ असे म्हणणे, हे शोभणारे व्यक्तव्य नाही, अशी टीका उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
Nov 28, 2020, 12:06 PM ISTसरनाईक यांच्यावर ईडी कारवाई, देवेंद्र फडणवीस यांना सचिन सावंत यांचे सवाल
शिवसेना (Shiv Sena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या संदर्भात ईडीने (ED) केलेली कारवाई ही राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप काँग्रेस (Congress) प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला आहे.
Nov 28, 2020, 09:07 AM ISTचूक केली नाही त्यांनी घाबरु नये - देवेंद्र फडणवीस
ईडीकडे तक्रारी असतील म्हणून छापे टाकले असतील असे फडणवीस म्हणाले.
Nov 24, 2020, 12:05 PM ISTराज्य सरकारने कोणतेही पॅकेज दिले नाही - देवेंद्र फडणवीस
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका
Nov 23, 2020, 01:17 PM ISTती पहाट नव्हती, तो अंध:कारच होता, 'त्या' शपथविधीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
ही ऐतिहासिक पहाट राज्याच्या राजकारणात कायमची नोंदवली गेली. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
Nov 23, 2020, 01:03 PM ISTएक दिवस कराची भारतात असेल – देवेंद्र फडणवीस
वांद्रे येथील कराची स्वीट्सच्या दुकानावरून वक्तव्य
Nov 23, 2020, 12:29 PM IST
२५ वर्षे बोरं चाखली, आता शड्डू ठोकत असाल तर आव्हान स्वीकारले - महापौर पेडणेकर
राजाचा जीव पोपटात आहे तर मग तुमचा जीव नक्की कशात अडकलाय असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी भाजप (BJP) ला केला .
Nov 19, 2020, 02:28 PM ISTमुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल - देवेंद्र फडणवीस
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ( Maharashtra Mahavikas Aghadi Government) सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Nov 18, 2020, 07:44 PM ISTमराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपात बंडखोरी, गायकवाड यांचा दे धक्का
मराठवाड्यात भाजपमध्ये वाद उफाळला आहे. विधान परिषद निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला बंडखोरी दिसून येत आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी थेट पक्षाचा राजीनामाच दिला.
Nov 17, 2020, 06:27 PM ISTआरे मेट्रो कारशेड : देवेंद्र फडणवीस सरकारचा डोळा होता - सचिन सावंत
२०१५-१६ पर्यंत कांजूरच्याच जागेवर मेट्रो कारशेड (Mumbai Metro Car Shed)व्हावीअशी तत्कालीन फडणवीस सरकारची भूमिका होती, असे सचिन सावंत म्हणाले.
Nov 7, 2020, 04:26 PM IST