धारावीच्या पुनर्विकासामागे अदानींचा नेमका फायदा काय? पहिल्यांदाच मुख्य हेतू समोर
Dharavi Redevelopment Project: इथं अब्जोंच्या घरांमध्ये राहणारेही आहेत आणि चार पत्रे असणाऱ्या झोपडीत राहणारी माणसंही आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टीही याच मुंबईत आहे. 'धारावी' झोपडपट्टी. (Dharavi redevelopment adanis project moto revealed read details)
Dec 2, 2022, 09:40 AM IST
Measles Outbreak : राज्यात गोवरचा उद्रेक, रुग्णांची संख्या 12 हजारांपार
Measles Outbreak : राज्यात गोवर (Measles) रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. सध्या 745 गोवरबाधित रुग्ण आहेत. संशयित रुग्णांची संख्या 12 हजारांपार गेली आहे.
Dec 2, 2022, 08:10 AM ISTEknath Khadse: "निखिलने आत्महत्या केली तेव्हा... गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे?", खडसेंचा सवाल!
Maharstra Politics: गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharsatra Politics) एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
Nov 21, 2022, 07:14 PM ISTBhagat Singh Koshyari : 'सुर्य, चंद्र, तारे असेपर्यंत शिवराय आमचे आदर्श', राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण!
Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj: मला वाटत नाही की राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) मनात काही शंका आहे, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.
Nov 20, 2022, 06:25 PM ISTJitendra Awhad : "जितेंद्र आव्हाडांनी थेटरमध्ये तमाशा केला, म्हणून...", फडणवीसांची खोचक टीका!
Maharastra Politics News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Nov 12, 2022, 05:31 PM IST
...अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात महिला मंत्र्यांची एन्ट्री होणार
शिदे गट आणि भाजपच्या एकूण 18 महिला आमदार आहेत. आता कोणत्या महिला आमदारांना मंत्रीपद दिल जातय हे मंत्री मंडळ विस्तार झाल्यावरच स्पष्ट होईल.
Nov 8, 2022, 07:49 PM ISTपहाटेचा शपथविधी पाठ सोडेना; शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना थेटच विचारले....
यापुढे एकनाथ शिंदे यांच्या वरील टीका सहन केली जाणार नाही असा इशारा शंभूराज देसाई यांनी अजित पवारांना दिला आहे.
Nov 5, 2022, 04:12 PM IST"माझ्या एका फोनवर बच्चू कडूंनी...", फडणवीसांनी फोडलं गुवाहाटीचं गुपित!
खुद्द देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उत्तर द्यावं लागल्याने आता रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांची मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Oct 31, 2022, 07:06 PM ISTBig News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो
Oct 25, 2022, 07:50 AM ISTराज ठाकरेंचा Swag च वेगळा, एकच मारला पण सॉलिड मारला, शिंदे-फडणवीस खळखळून हसले!
शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यावेळी Raj Thackeray यांनी सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना एक सॉलिड पंच मारला.
Oct 21, 2022, 11:50 PM ISTशिवसेनेत फूट पडली आणि आमच्या घरात... ; मुख्यमंत्री शिंदेंसमोर नाना स्पष्टच बोलले
Nana patekar एक अभिनेता म्हणून नव्हे, एक मतदार म्हणून काय म्हणाले ते एकदा नक्की वाचा. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्नांना नानांनी फोडली वाचा, म्हणे उद्या तुम्ही....
Oct 12, 2022, 08:50 AM ISTVIDEO | उद्धव ठाकरेंचा राजीनामा, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?
BJP Leaders Reaction After Uddhav Thackeray Resign Post Of CM
Jun 29, 2022, 11:35 PM ISTमहाविकास आघाडीवर देवेंद्र फडणवीसांची रणनिती सरस ठरणार- चंद्रकांत पाटील
BJP Leader Chandrakant Patil Confident Of Winning Vidhan Parishad Election
Jun 20, 2022, 10:30 AM ISTदेवेंद्र फडणवीस राज्यसभेच्या निवडणुकप्रकियेत सहभागी होणार?
Will BJP Opposition Leader Devendra Fadnavis Be Able To Vote In Rajya Sabha Election
Jun 5, 2022, 04:35 PM ISTया कारणामुळे मलिक यांचा राजीनामा घ्याच - फडणवीस
नवाब मलिक यांना मंत्रीपदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. मलिक यांचा राजीनामा तात्काळ घेतला गेला पाहिजे. केवळ विरोधी पक्ष राजीनामा मागतो म्हणून घ्यायचा नाही असा हा प्रकार नाही.
Mar 8, 2022, 07:41 PM IST