देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुण आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा

राज्यातील पोलीस विभागात लवकरच शंभर टक्के भरती केली जाईल... दोन टप्प्यांत ही भरती होईल, असं सांगतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले नाहीत, त्यांनाही कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली

Feb 15, 2018, 10:38 PM IST

मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची भेट, बंद दाराआड काय झाली चर्चा?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड १५ मिनिटे झालेल्या चर्चेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Feb 15, 2018, 10:17 PM IST

उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 11:02 PM IST

उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, काय होणार चर्चा?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर पहिल्यांदाच दोघांची भेट होणार आहे. 

Feb 14, 2018, 08:56 PM IST

संपत्तीसाठी नाही देवेंद्र फडणवीस देशात या गोष्टीसाठी प्रसिद्ध...

मंत्री आणि राजकारण्यांच्या संपत्तीबाबत सर्वांना नेहमीच उत्सुकता असते. देशातल्या ३१ मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती एडीआरनं प्रसिद्ध केलीय.

Feb 13, 2018, 10:46 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानासमोर ६ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न

नोकरीत सामावून घेण्याची मागणी करत सहा जणांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील शासकीय निवस्थानासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

Feb 11, 2018, 09:34 PM IST

भाजप सरकार नाणार प्रकल्पावर ठाम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 08:03 PM IST

धर्मा पाटील प्रकरणी सरकार उदासीन का?

धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारची उदासीनता पुन्हा एकदा समोर आलीय.

Feb 6, 2018, 04:52 PM IST

शेतकऱ्यांचा कळवळा सत्तेवर असताना आला नाही- मुख्यमंत्री

कर्जत येथील भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

Feb 4, 2018, 04:57 PM IST

मंत्रालयात तरूण शेतक-याला पकडले विषाच्या बाटलीसह

  धर्मा पाटील यांच्या मृत्‍यूला एक आठवडा होत नाही तोच मंत्रालयात याच प्रकारच्या प्रसंगाची पुनरावृत्‍ती होता होता टळली आहे.

Feb 2, 2018, 08:49 PM IST

धर्मा पाटील मृत्यूप्रकरणी शिवसेनेने विचारला सरकारला जाब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 31, 2018, 10:32 AM IST

राज्य मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेकडून CMना अडचणीत आणण्याचा प्रयत्न

राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आज शिवसेनेच्या तीन मंत्र्यांनी पहिल्यांदाच एकत्र येत मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. 

Jan 30, 2018, 07:27 PM IST

खडसेंची चौकशी कधी संपेल हे मुख्यमंत्रीच सांगतील-दानवे

खडसे साहेबांना पदापासून दूर करण्याची मागणी करणारे, काँग्रेस राष्ट्रवादीवालेच होते

Jan 25, 2018, 09:03 PM IST

परत सांगतो सोडून जाईन! राजनी 'दादू'ला फटकारलं

२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती.

Jan 24, 2018, 08:04 PM IST