देवेंद्र फडणवीस

बिल्डरकडून धमक्या, सायरा बानो यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी, अभिनेत्री सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.

Dec 13, 2017, 05:34 PM IST

ख्रिसमस थीमवर इव्हेंट प्रमोट, अमृता फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल

एका चॅरिटेबल इव्हेंटला प्रमोट करताना अमृता यांनी ख्रिसमस थीमचा वापर केला.

Dec 13, 2017, 09:57 AM IST

'हल्लाबोल करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे'

हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे डल्लाबोल पुरावे आपल्याकडे आहेत

Dec 10, 2017, 08:01 PM IST

तिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.

Dec 9, 2017, 09:11 PM IST

... म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला उड्डणानंतर उतरवलं

पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरसोबत एक प्रकार घडला. 

Dec 9, 2017, 11:35 AM IST

VIDEO : मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

मंगळवारी झी समुहाच्या 'झी मराठी दिशा' या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केलेल्या एका विनंतीनं उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडलं.

Dec 5, 2017, 08:58 PM IST

'...पण पोट थोडंसं लहान दाखवा' मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

'...पण पोट थोडंसं लहान दाखवा' मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंना मिश्किल विनंती

Dec 5, 2017, 08:06 PM IST

अफरोझच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम

मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या अंधेरीमधल्या वर्सोवा चौपाटीला भेट देऊन वर्सोवा चौपाटी स्वच्छता मोहिमेचे प्रमुख अफरोझ यांचं विशेष कौतुक केलं.

Dec 3, 2017, 09:46 PM IST

मुंबई | अफरोझच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 08:14 PM IST

भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून फडणवीस सरकारवरच टीका

भाजपच्या ट्विटर हँडलवरुन आपल्याच सरकारवर टीका करण्यात आलीय.

Dec 3, 2017, 07:47 PM IST

मुंबई | भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून फडणवीस सरकारवरच टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 07:19 PM IST

मुंबई | महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त बनवायचाय-मुख्यमंत्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 08:50 PM IST

भाजप 'मनसे'च्या वाहणेनं 'सेने'चा विंचू ठेचू पाहतोय?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 08:46 PM IST

डॉ. लहानेंच्या टीमकडून हजारांहून अधिकांना मिळाली नवी दृष्टी

मोतीबिंदू तसंच विविध आजारांमुळे कायमस्वरूपी डोळ्यांची दृष्टी गमावलेल्या ५० रुग्णांना जळगावातील मोतीबिंदूमुक्त अभियान कार्यक्रमात नव्यानं दृष्टी मिळालीय.

Dec 2, 2017, 04:20 PM IST