देवेंद्र फडणवीस

फडणवीस माणूस म्हणून आवडतो-नाना पाटेकर

नाना यांनी त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

Nov 4, 2017, 03:42 PM IST

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

Nov 2, 2017, 03:51 PM IST

फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. 

Nov 2, 2017, 12:06 PM IST

राज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.

Oct 31, 2017, 09:42 PM IST

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

 महाराष्ट्रातील भाजपप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारला आज ३१ ऑक्टोबरला ३ वर्षं पूर्ण होतायत. गेल्या ३ वर्षांत सत्ताधारी भाजपनं नेमका कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पाहूयात हा खास रिपोर्ट....

Oct 31, 2017, 11:49 AM IST

फडणवीसांची आयडिया! तर 43 रुपये होणार पेट्रोल

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

Oct 30, 2017, 05:26 PM IST

'आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत CM बदलू शकतो'

 आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका, अशा थेट इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.

Oct 28, 2017, 01:37 PM IST

'भाजपसोबत राहायचं का नाही ते ठरवा'

भाजपसोबतची युती ठेवायची का नाही, याचा निर्णय शिवसेनेनं घ्यावा, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

Oct 27, 2017, 08:40 PM IST

राज्य सरकारची तीन वर्षांची कामगिरी निराशाजनक : अशोक चव्हाण

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. सरकारची तीन वर्षांची कामगिरी निराशाजनक असल्याची टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

Oct 27, 2017, 08:25 AM IST

...तर उद्धव स्वत: महापौर पद झोळीत टाकतील, राऊतांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

'भाजपनं ठरवलं तर २४ तासांत मुंबईत भाजपचा महापौर बनवू शकतो' हे मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य शिवसेनेला चांगलंच झोंबलंय... त्यामुळे, अवघ्या काही तासांतच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना शिवसेना स्टाईलनं प्रत्यूत्तर दिलंय. 

Oct 26, 2017, 11:40 PM IST

कर्जमाफीची आजची डेडलाईन चुकली; यादी कधी जाहीर होणार?

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची पोलखोल झाली आहे. कारण पात्र शेतकऱ्यांची यादी अजूनही जाहीर झालेली नाही.

Oct 26, 2017, 07:51 PM IST