बीड | मुख्यमंत्र्यांकडून झी २४ तासच्या 'सुखवार्ता'चं कौतुक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:51 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जयदत्त क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण...
आपण भाजपमध्ये जाणार, या केवळ वावड्या आहेत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केलंय.
Dec 1, 2017, 06:11 PM ISTमुंबई | उत्तर भारतीयांच्या मुद्यावर मनसे vs नाना - फडणवीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 07:16 PM ISTमतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये- मुख्यमंत्री
मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान करतात. त्यासाठी मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nov 30, 2017, 10:13 AM ISTमतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये, मुख्यमंत्र्यांचं विधान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 30, 2017, 08:15 AM ISTमुंबई | कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशी मिळाल्याने पीडितेला न्याय मिळाला - मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 06:44 PM ISTपश्चिम महाराष्ट्र राजकीय सत्तेचा आखाडा, एक रिपोर्ट
असं म्हणतात की निवडणुकांची सर्वात आधी चाहूल कुणाला लागत असेल तर ती राजकारण्यांना !!!. म्हणूनच नुकताच राज्यातल्या तीन मोठ्या नेत्यांनी एकाचवेळी केलेला पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सध्या चर्चेचा विषय बनलाय.
Nov 28, 2017, 10:35 PM ISTमुंबई | शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांचा पश्चिम महाराष्ट्र दौर चर्चेचा विषय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 04:56 PM ISTमोदींना पंतप्रधान बनविने ही देशाची सर्वात मोठी चूक : अरूण शौरी
विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.
Nov 27, 2017, 07:03 PM ISTविधान परिषदेचा पत्ता कापला गेल्यानंतर राणेंचा संताप
विधान परिषद निवडणुकीमध्ये पत्ता कापला गेल्यानंतर नारायण राणे यांनी प्रथमच याबाबत जाहीर संताप व्यक्त केलाय.
Nov 27, 2017, 06:26 PM ISTमुंबई : राणेंचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 05:59 PM ISTहे सरकार भरटकटलेलं आहे - अजित पवार
केंद्र आणि राज्य सरकार सर्वच स्तरावर अपयशी झाल्याची टीका यावेळी अजित पवारांनी केली.
Nov 25, 2017, 05:12 PM ISTकोल्हापूर | मुख्यमंत्री-शरद पवार भेटीवर उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 05:46 PM ISTमुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंचाही आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे.
Nov 24, 2017, 08:41 AM ISTझोपडपट्टी पुनर्वसन कायद्यात सुधारणा - मुख्यमंत्री फडणवीस
झोपडपट्टी पुनर्विकासाला गती देऊन कायद्यात सुधारणा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ते आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
Nov 23, 2017, 10:52 PM IST