देशाचा राष्ट्रपती निष्कलंक हवा अण्णा हजारे

देशाचा राष्ट्रपती निष्कलंक हवा- अण्णा हजारे

देशाचा राष्ट्रपती निष्कलंक असावा असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी व्यक्त केलं आहे. देशाचा राष्ट्रपती हा देशाचा आदर्श असतो. अण्णा हजारे यांनी राष्ट्रपती निवडणूकिबाबत त्याचं मत वक्त केलं.

Jun 16, 2012, 06:51 PM IST