देह व्यापार

देह व्यापार आणि मानव तस्करी प्रकरणात सोनू पंजाबनला 24 वर्षांची शिक्षा

सोनू पंजाबनला पोक्सो (POCSO) कोर्टाने शिक्षा सुनावली आहे.

Jul 22, 2020, 06:01 PM IST

नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर परिणाम

नोटबंदीच्या निर्णायाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे निर्णयाने काय साधले हा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे. सरकारवर अनेक आरोप होत आहेत तर, सरकार अद्यापही नोटबंदीचे समर्थन करत आहे. दरम्यान, नोटबंदीमुळे वेश्याव्यवसायावर मोठा परिणाम झाल्याची माहिती खुद्द भाजपच्याच केंद्रीय मंत्र्याने दिली आहे.

Nov 7, 2017, 10:19 PM IST

पैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती

 एका व्यक्तीने आपल्या पत्नीला २७४२ व्यक्तींसोबत सेक्स करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीचा देहाचा बाजार मांडला आणि चार वर्षांपर्यंत हजारो व्यक्तींशी तिला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. 

Oct 23, 2015, 06:09 PM IST

लव्ह जिहाद: भयंकर! रकीबुल अधिकाऱ्यांना पुरवायचा मुली

लव्ह जिहाद प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशी रणजीत कोहली उर्फ रकीबुलनं एक धक्कादायक माहिती दिलीय. रकीबुल सरकारी अधिकाऱ्यांना आणि न्यायव्यवस्थेतील अनेक लोकांना मुली पुरवायचा.  

Aug 30, 2014, 12:26 PM IST

नोकरीच्या आमिषानं महिलेवर देह व्यापाराची वेळ...

 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या, दोन मुलांची आई असलेल्या एका 25 वर्षीय महिलेचं अपहरण करून तिला मध्यप्रदेशातील खंडवा भागातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. त्यानंतर तिच्यावर देह व्यापारासाठी जबरदस्तीही करण्यात आली, अशी तक्रार महिलेनं पोलिसांत दाखल केलीय.

Jun 25, 2014, 11:53 AM IST

आधी प्रेम...लग्नाचं आमिषानंतर देह विक्री!

राजधानीमध्ये नागालॅंडमधील एका तरूणीवर मुलगा आणि वडिलांनी बलात्कार केला. त्यानंतर तिला देह विक्री करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक बात पुढे आली आहे. मात्र, त्याआधी प्रेमाच्या राळ्यात ओढून तिला लग्नाचं आमिष दाखविले गेले होते.

May 23, 2013, 03:29 PM IST