द्विशतक

विराट कोहलीची डबल सेंच्युरी, भारत मजबूत स्थितीत

वानखेडे स्टेडियमवर विराट कोहलीच्या द्विशतकाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारत पहिल्या डावात मजबूत स्थितीत पोहोचलाय.

Dec 11, 2016, 11:05 AM IST

रणजीमध्ये युवराजनं फोडले फटाके

भारतीय टीममधून बाहेर असलेला ऑल राऊंडर युवराज सिंगनं रणजीमध्ये बडोद्याविरुद्धच्या मॅचमध्ये डबल सेंच्युरी मारली आहे.

Oct 30, 2016, 04:50 PM IST

गुलाबी चेंडूने द्विशतक ठोकणारा पहिला बॅटसमन

 गुलाबी चेंडूनं खेळताना द्विशतक ठोकणारा जगातला पहिला फलंदाज होण्याचा मान पुजाराने पटकावला आहे.

Sep 12, 2016, 12:22 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्टमध्ये कोहलीची डबल सेंच्युरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं डबल सेंच्युरी झळकावली आहे. 

Jul 22, 2016, 09:37 PM IST

मार्टिन गुप्टीलचे तडाखेबाज विक्रमी द्विशतक

तिसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये आजचा दिवस गाजवला तो न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गुप्टीलने. त्याने नाबाद दमदार द्विशतक तडकावले. त्यांने १६३ बॉलमध्ये २४ फोर आणि ११ उत्तुंग सिक्स मारत नाबाद २३७ रन्स केल्यात. न्यूझीलंड मार्टिनच्या खेळीवर धावांचा डोंगर उभा केला. वेस्टइंडिजला ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले.

Mar 21, 2015, 11:19 AM IST

सचिन आणि गेलच्या द्विशतकात अजब-गजब कनेक्शन

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० ला एक इतिहास लिहिला होता. वन डेमध्ये पहिली डबल सेंच्युरी झळकावण्याची कामगिरी सचिनने केली होती. त्यानंतर आज बरोबर 5 वर्षांनी वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलनं पुन्हा वर्ल्ड कपमधील पहिली डबल सेंच्युरी ठोकून इतिहास घडवला.

Feb 24, 2015, 10:31 PM IST

गेलने तोडले हे १० विक्रम

फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.

Feb 24, 2015, 04:49 PM IST

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक

Nov 14, 2014, 08:46 AM IST

रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, दुसरे शानदार द्विशतक

 भारताच्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तडाकेबाज द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा रोहित जगात एकमेव फलंदाज ठरलाय. त्याने २६४ रन्स ठोकल्यात.

Nov 13, 2014, 05:56 PM IST

कॅप्टन धोनीचं द्विशतक!

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध डबल सेंच्युरी झळकावली आहे. त्यानं टेस्ट करिअरमधील पहिली-वहिली डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे. टेस्ट सिरीजमध्ये डबल सेंच्युरी करणारा धोनी हा पहिला भारतीय कॅप्टन आहे. तसंच धोनी हा पहिला विकेटकीपर आहे, ज्याने डबल सेंच्युरी केली.

Feb 24, 2013, 05:21 PM IST

गुरूवर भारी पडला वीरू, विश्वविक्रमी द्विशतक

२३ खणखणीत चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांच्या मदतीने केलेल्या धडाकेबाज फलंदाजी करत नजफगडचा नवाब वीरेंद्र सेहवागने द्विशतकी खेळी करून विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा वन डेतील विक्रम मागे टाकला.

Dec 8, 2011, 05:54 PM IST