धक्का

तुमचा रेल्वे पास जपून वापरा अन्यथा तुम्हालाही बसेल हा धक्का

तुम्ही लोकलनं रोज प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Jun 27, 2019, 01:04 PM IST

टीम इंडियाला आणखी एक धक्का, आता या खेळाडूला दुखापत

शिखर धवन, भुवनेश्वर कुमारच्या पाठोपाठ टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला आता दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे.

Jun 20, 2019, 09:01 PM IST

काँग्रेसला धक्का, विखेंसह आणखी 2 आमदार भाजपाच्या वाटेवर

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी कमजोर करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत.

May 27, 2019, 07:00 PM IST

विजय माल्ल्याला आणखी एक धक्का, कॅरेबियन लीगच्या टीमची मालकी जाणार

भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेल्या विजय माल्ल्याला आणखी एक धक्का बसला आहे.

May 1, 2019, 11:02 PM IST

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला 'आप'चा धक्का

महाआघाडीच्या प्रयत्नाना अजूनही यश नाही

Jan 3, 2019, 03:48 PM IST

काँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली

मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे. 

Sep 20, 2018, 09:10 PM IST

कार्तिक आर्यनला करण जोहरचा मोठा धक्का

कार्तिककडे अनेक बड्या सिनेमांच्या ऑफर्स

Jul 22, 2018, 10:14 AM IST

मालवणच्या किनाऱ्यावर पर्यटकांचा अतिउत्साह, जीवघेण्या सेल्फीचा व्हिडिओ

मालवणात सध्या दमदार पाऊस पडत आहे. समुद्रही खवळला आहे. जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत.

Jun 10, 2018, 05:59 PM IST

आलिया भट्टचा लग्नाबाबत मोठा खुलासा

चाहत्यांना देणार सुखद धक्का 

Jun 7, 2018, 01:29 PM IST

मुलीला छेडाल तर, बसेल ३००० वोल्टचा करंट

मुलगी, महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तीला जागेवर अद्दल घडणार आहे. अशा महिलेची छेड काढणाऱ्या व्यक्तिला थेट ३००० वोल्टचा धक्का बसणार आहे.

Jun 5, 2018, 01:42 PM IST

सांगलीत भाजपचा विरोधकांना जोरदार धक्का

काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आर पी आय आणि शेतकरी संघटनेचे आजी माजी नगरसेवक आणि नेते आज भाजपात प्रवेश करणार आहेत

Jun 5, 2018, 09:12 AM IST

मुंबई | उद्धव ठाकरेंचा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना धक्का

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 5, 2018, 08:02 AM IST

उद्धव ठाकरेंचा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना धक्का

शिवसैनिकांच्या नाराजीची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल

Jun 4, 2018, 07:30 PM IST