'भाजप सरकार चले जाव'; धनगर समाजाचं पुण्यात आंदोलन
पुण्यात जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे.
Aug 6, 2018, 09:10 AM ISTउठ धनगरा, जागा हो..अशी हाक देणाऱ्या आंदोलनाचा भडका
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, यासाठी सुरू झालेलं आंदोलन आता चांगलंच पेटलंय. एकीकडं या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय, तर दुसरीकडे धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आदिवासी नेत्यांनीही दिल्लीदरबारी धडक मारलीय.
Jul 29, 2014, 09:48 AM IST