धर्मा पाटील

शेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश

आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

Jan 23, 2020, 05:31 PM IST

शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे- धनंजय मुंडे

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून अटक.

Dec 27, 2018, 09:19 AM IST

CM दौरा : दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांचे कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील दिवंगत शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.  

Dec 26, 2018, 10:19 PM IST

धर्मा पाटीलांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या

घरी आलेल्या या माणसांच्या हाती बंदूक होती. 

Jun 30, 2018, 11:53 AM IST

धर्मा पाटीलांचं कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत

सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करू असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला आहे. 

Mar 9, 2018, 09:44 AM IST

धर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील

शेतकरी धर्मा पाटलांची आत्महत्या नसून हा सरकारनं केलेला खून आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

Feb 25, 2018, 08:17 PM IST

राज ठाकरे यांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट

शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांनी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीची चर्चा गुप्त ठेवण्यात आलेय.

Feb 24, 2018, 03:17 PM IST

धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना ९ पट जमिनीचा मोबदला

मंत्रालयात आत्महत्या करणारे ८५ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जमिनीच्या मोबदल्यापोटी ९ पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Feb 13, 2018, 01:26 PM IST

मंत्रालय की 'आत्महत्या केंद्र'? वाढला पोलिसांवरचा ताण

हर्षल रावते नावाच्या व्यक्तीनं आज मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारून केलेली कथित आत्महत्या... धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्यानं मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना... किंवा अविनाश शेट्येनं बुधवारी आत्महत्येचा केलेला प्रयत्न... 

Feb 8, 2018, 08:39 PM IST

धर्मा पाटील प्रकरणी सरकार उदासीन का?

धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी राज्य सरकारची उदासीनता पुन्हा एकदा समोर आलीय.

Feb 6, 2018, 04:52 PM IST

मंत्रालयात तरूण शेतक-याला पकडले विषाच्या बाटलीसह

  धर्मा पाटील यांच्या मृत्‍यूला एक आठवडा होत नाही तोच मंत्रालयात याच प्रकारच्या प्रसंगाची पुनरावृत्‍ती होता होता टळली आहे.

Feb 2, 2018, 08:49 PM IST

धर्मा पाटील यांच्या मुलाच्या गंभीर आरोपाने खळबळ

धर्मा पाटील यांच्या मुलाने गंभीर आरोप करत, ज्या दिवशी धर्मा बाबा यांचा मृत्यू झाला त्या दिवशी रात्री आम्ही रूग्णालयात असतो तर परत येऊ शकलो नसतो, असा संशय नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

Feb 2, 2018, 08:20 AM IST