धार्मिक स्थळे

मंदिर खुली होणार असली तरी 'हे' नियम पाळावे लागणार !

 पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

Nov 14, 2020, 04:30 PM IST

पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी

 राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी

Nov 14, 2020, 04:19 PM IST

कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार

कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. 

Sep 25, 2020, 08:57 PM IST

रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, मॉल आणि कार्यालये यासाठी सरकारची नवीन नियमावली

'अनलॉक -१' दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

Jun 13, 2020, 07:33 AM IST

धार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले

धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.

Apr 1, 2016, 02:45 PM IST

कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर पडणार हातोडा

कोल्हापुरातील ३१० अनधिकृत धार्मिक स्थळांवर हायकोर्टच्या आदेशानुसार कारवाई होणार आहे. तशी नोटीस पालिकेने पाठविली आहे.

Nov 23, 2015, 05:06 PM IST