धुके

धुक्यात हरवली अवघी मुंबापुरी

मुंबईच्या आकाशात आज सकाळी प्रचंड मोठ्या प्रमाणात धुकं दिसून आलं, या धुक्यात अख्खी मुंबापुरी झाकोळल्यासारखी दिसत होती, ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

Feb 8, 2015, 11:41 AM IST

देशात थंडीची लाट, दिल्ली गोठली

देशात थंडीची लाट आलीय. तापमानात कमालीची घट झाल्याने दिल्ली, काश्मीर खोरे गोठून गेले आहे. दिल्लीत आज पहाटे अवघे १ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Jan 7, 2013, 12:28 PM IST

धुक्याने दिल्लीला लपटले, रेल्वे, विमानसेवा विस्कळीत

दिल्लीत थंडीने सर्वांनाच गारटविले असताना आता धुक्याने लपटले आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर दिल्लीमध्ये आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. या धुक्याने रस्ता, रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम प्रवाशांना बसला आहे.

Dec 24, 2011, 08:47 AM IST