धुळे

धुळे, नंदूरबारमध्येही पटेल आरक्षणाची मागणी

गुजरातमध्ये मंगळवारी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी भव्य रॅली पाहिल्यानंतर, महाराष्ट्रातही पटेल समाजाच्या आरक्षणाची मागणी वाढली आहे. धुळे आणि नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील काही भागात पटेल समाज आहे.

Aug 26, 2015, 05:03 PM IST

फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी

शाळेची फी भरली नाही म्हणून दोन शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक तसंच मानसिक त्रास दिल्याचा धक्कदायक प्रकार, धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात आवाज बुलंद केला आहे. 

Jul 24, 2015, 09:40 PM IST

फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी

फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी

Jul 24, 2015, 08:30 PM IST

धुळ्यात अजूनही बळीराजाला प्रतिक्षा पावसाची

धुळ्यात अजूनही बळीराजाला प्रतिक्षा पावसाची

Jul 24, 2015, 08:29 PM IST

पाऊस नसल्याने खान्देशात भीषण परिस्थिती

खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कसमादे पट्ट्यात ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकं पावसाअभावी वाळली आहेत, तर काही ठिकाणी वाढ खुंटली आहे.

Jul 20, 2015, 10:50 AM IST

धुळे-चाळीसगाव मार्गावर एसटी-टँकरचा अपघात, १९ ठार

 एसटी आणि टँकरची समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Jun 25, 2015, 04:07 PM IST