धुळे

‘फेसबुक’मुळे 'तो' सात वर्षांनी आई-वडिलांना भेटला

सोशल मीडियातील लोकप्रिय आविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘फेसबुक’चा वापर आता मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडेही गेला असून, आई-बापापासून ताटातूट झालेल्या एका मुलाची पुनर्भेट घडविण्यास हे माध्यम कारणीभूत ठरलं आहे.  

Feb 4, 2015, 08:30 AM IST

हे विद्यालय आहे की गुरांचा गोठा?

हे विद्यालय आहे की गुरांचा गोठा?

Dec 30, 2014, 09:05 PM IST

कोकण-पुण्यात अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट

 नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गारपीटीमुळं पीकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण आणि पुण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.  

Dec 12, 2014, 06:02 PM IST

'आयआरसीटीसी'च्या गोंधळामुळे प्रवासी हैराण

'आयआरसीटीसी'ची वेबसाईट कधी काय अडचणी उभ्या करेल याचं काहीही सांगता येत नाही. कारण लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटणारी ११०५७ एलटीटी-अमृतसर-धुळे ही गाडी अस्तित्वात नसल्याचं, 'आयआरसीटीसी'ची वेबसाईट दाखवतेय.

Nov 25, 2014, 03:03 PM IST

ऑडिट मतदारसंघाचं - धुळे, नंदूरबार (24 सप्टेंबर 2014)

ऑडिट मतदारसंघाचं - धुळे, नंदूरबार (24 सप्टेंबर 2014)

Sep 24, 2014, 09:39 PM IST

राज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!

एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे. 

Jul 10, 2014, 08:24 PM IST

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला लाच घेतांना अटक

जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांना ३५ हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. नंदा खुरपुडे यांना धुळे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. 

Jun 30, 2014, 05:54 PM IST

भावांनीच केला अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार

धुळे जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोझवा, रामपूर पुनर्वसन गावाच्या शिवारात एका 15 वर्षीय मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय.

May 11, 2014, 11:18 AM IST