नकार

नवरदेवाला लग्न मंडपातच वधूकडून लग्नास नकार

फेसबुकवरची मैत्री किती खरी किती खोटी, कोण-कोणत्या अपेक्षा करेल, हे कुणीही सांगू शकत नाही, सोशल नेटवर्किंगमध्ये सातासमुद्रापार जाऊन विवाह जुळतात खरे, पण मानसिकता तिच असते आणि अशा मानसिकतेमुळे अनेकांना त्रास होतो.

Apr 22, 2015, 11:26 AM IST

बलात्कार पीडितेला हायकोर्टानं नाकारली 'गर्भपाता'ची परवानगी!

सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या २४ वर्षांच्या  एका पीडितेला गर्भपात करण्याचा अधिकार नाकारला गेलाय. गुजरात हायकोर्टानं हा निर्णय दिलाय. 

Apr 17, 2015, 12:09 PM IST

आलियासोबत काम करण्यास इम्राननं दिला नकार!

बॉलिवूडची जान आलिया भट्ट सध्या प्रत्येक दिग्दर्शकासाठी हॉट आणि फेव्हरेट अभिनेत्री ठरतेय. अनेक अभिनेतेही आलियासोबत काम करण्याची संधी शोधत आहेत... पण, एक अभिनेता असाही आहे ज्याला मात्र आलियासोबत काम करण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही.

Apr 2, 2015, 08:53 AM IST

बाबा रामदेव, श्रीश्रींचा‘पद्म’ सन्मानास नकार

योगगुरू बाबा रामदेव आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी संभाव्य ‘पद्म’ सन्मान स्वीकरण्यास नकार दिला. बाबा रामदेव यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून त्याबद्दल कळवलंय. 

Jan 25, 2015, 04:33 PM IST

'करीनासोबत काम करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं'

 

मुंबई : आपण करीनासोबत काम करणार नाही असं कधी म्हटलंच नव्हतं, असं म्हणत शाहीद कपूरनं करीनासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करायला संधी मिळाली तर ती नाकारणार नसल्याचंच म्हटलंय.

Dec 21, 2014, 06:49 PM IST

बेबी डॉलला अक्षयने नाकारलं आणि इमराननं स्वीकारलं!

अभिनेता इमरान हाशमीनं सनी लिऑन सोबत काम करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. त्यानं या बातमीला खोटं ठरवलं आहे की त्याचा चित्रपट 'उंगली' या चित्रपटातील गाण्यासाठी सनी सोबत काम करण्यास नकार दिला होता. याउलट इमरान असं देखील म्हणाला की सनी सोबत जेव्हा काम करण्याची संधी मिळेल तेव्हा ते मला करण्यास नक्कीच आवडेल.

Nov 26, 2014, 09:08 PM IST

रणबीर कपूरला आपल्या घरी येण्यास करीनाचा नकार

करीना कपूर-खानला नेहमीच आपल्या भावा-बहिणींसोबत वेळ घालवायला आवडतो. मात्र त्यांनी भाऊ रणबीर कपूरला रात्री 2 वाजता आपल्या घरी येण्यास नकार दिलाय.

Jun 30, 2014, 10:51 AM IST

सैफसाठी करिनाने नाकारले चित्रपट

मुंबईः बॉलिवूडची बेबो करिना कपूरचं लग्न झाल्यानंतर तिच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. करिना कपूरचं सैफ अली खानसोबत लग्न झाल्यानंतर चित्रपटात काम करण्याच्या बाबतीत ती खूपच चूजी झालीय. करिना कपूरने सुजॉय घोष आणि आशुतोष गोवारीकराच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिलाय. 

Jun 25, 2014, 08:15 PM IST

सोनिया गांधींचा अमेरीकेला पासपोर्ट देण्यास नकार

अमेरीकेत सोनिया गांधी यांनी १९८४च्या शीखविरोधी दंगली बाबत सुरू असलेल्या एका प्रकरणात साक्षीचे पुरावे म्हणून स्वत:चे पारपत्र(पासपोर्ट)ची प्रत जमा करण्यास नकार दिला आहे.

Apr 8, 2014, 05:20 PM IST

बंद करा ‘नन्ना’चा पाढा!

‘आशु... मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय’… तेजसनं आशुला हाक मारल्यानंतर ती बाहेर आली. ‘हा... बोल आता’ ती म्हणाली....

Jul 17, 2013, 08:19 AM IST