नगरसेवक

धुळ्यात सत्ताधारी नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ

सत्ताधारी नगरसेवक कामं होत नाहीत म्हणून आंदोलकांच्या भूमिकेत आहेत. 

Sep 12, 2020, 07:58 PM IST

धुळे महापालिकेत सत्ताधारी भाजपवरच आंदोलन करायची वेळ

धुळे महापालिका प्रशासनाविरोधात चक्क सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ आली.

Sep 10, 2020, 10:50 PM IST

'म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं', अजित पवारांचं स्पष्टीकरण

पारनेरमधल्या शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे महाविकासआघाडीमध्ये तणाव निर्माण झाला होता.

Jul 9, 2020, 03:51 PM IST

५ नगरसेवकांसाठी रूसलात तसेच गोरगरीबांसाठी पुन्हा रूसा - मनसे

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ सगळ्यां कोरोनाबाधित रूग्णांना देण्याची मागणी

Jul 9, 2020, 12:10 PM IST

शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या हातात पुन्हा 'शिवबंधन'

शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पारनेरच्या ५ नगरसेवकांनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधलं आहे. 

Jul 8, 2020, 04:09 PM IST
Mumbai Shivsena MP Sanjay Raut On No Dispute On DCP Transfer And Parner Corporators Enter In NCP Party PT5M25S

मुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया

मुंबई | संजय राऊतांची डीसीपी बदली आणि नगरसेवकांच्या फोडाफोडीवर प्रतिक्रिया

Jul 7, 2020, 01:20 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन

पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे  निधन झाले आहे.  

Jul 4, 2020, 12:05 PM IST
Nagpur Angry Tukaram Munde Left The General Assembly Update PT2M42S

नागपूर | नगरसेवकांच्या आरोपांमुळे मुंढे संतप्त

नागपूर | नगरसेवकांच्या आरोपांमुळे मुंढे संतप्त

Jun 20, 2020, 04:25 PM IST

मीरा भाईंदर येथील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Jun 9, 2020, 12:13 PM IST

मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, राष्ट्रवादी स्वीकृत नगरसेवकाविरोधात गुन्हा

इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.  

Apr 29, 2020, 09:20 AM IST

भाजप नगरसेवकाची मुजोरी; लॉकडाऊनमध्ये मित्रांसह बर्थडे पार्टी

नवी मुबंईत आतापर्यंत 32हून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. 

Apr 11, 2020, 02:51 PM IST
Thane BJP Corporator Narayan Pawar Arrested For Extortion Case PT2M24S

मुंबई | भाजप नगरसेवक नारायण पवारला अटक

मुंबई | भाजप नगरसेवक नारायण पवारला अटक

Feb 11, 2020, 10:10 AM IST

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा अभ्यास दौरा यंदा रद्द

 मातोश्रीनं या अभ्यास दौऱ्यावर आक्षेप घेतल्यामुळे यंदा वैधानिक आणि विशेष समित्यांमधील सदस्य नगरसेवकांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

Jan 28, 2020, 10:21 AM IST

पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना 'अजित पवार' का नकोसे झालेत?

पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अजित पवार का नकोत?

Jan 17, 2020, 09:21 PM IST

नगरसेवक कप्तान मलिकांचा कामगारांना मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल

 नगरसेवक कप्तान मलिक हे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे भाऊ आहेत.

Jan 14, 2020, 10:22 PM IST