नग्न पोस्टर

नग्न पोस्टरमुळे २२७ रूपयांची किंमत दीड कोटी

पीके चित्रपटात वापरण्यात आलेल्या आमीर खानच्या नग्न पोस्टरची मोठी चर्चा झाली, यातील रेडिओलाही यामुळे मोठी किंमत आली आहे. एका इंग्रजी न्यूज पेपरने दिलेल्या बातमीनुसार या रेडिओची ऑनलाईन बोली लावण्यात आली, यात दीड कोटी रूपयांना हा रेडिओ घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. बातमीत दिलेल्या माहितीनुसार हा रेडिओ २२७ रूपयांना मुंबईतल्या चोरबाजारातून विकत घेण्यात आला.

Dec 8, 2014, 02:15 PM IST

नग्न पोस्टर चोरण्याच्या आरोपावर आमीरचं स्पष्टीकरण

मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. या पोस्टरवर आमीर खानने अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

Aug 7, 2014, 05:11 PM IST

'पीके'च्या नग्न पोस्टरमुळे आमीर खानविरोधात कोर्टात याचिका

अभिनेता आमिर खानचा आगामी चित्रपट 'पिके' प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि एका वृत्तपत्राविरोधात शुक्रवारी कानपूरच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

Aug 2, 2014, 08:36 PM IST