भारतातील 'या' नदीला आईचा नाही तर वडिलांचा दर्जा, लोक करतात पूजा, काय आहे नाव?
भारतीय संस्कृतीत नद्यांची पूजा केली जाते. सर्व नद्यांना माता मानून त्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. मात्र, अशी एक नदी आहे जिला वडिलांचा दर्जा आहे. जाणून घ्या सविस्तर
Oct 24, 2024, 01:44 PM ISTहोळीच्या मुहूर्तावर राजापूरच्या गंगेचं आगमन; पहिल्यांदा केव्हा अवतरलेली गंगा? शिवबांशी आहे खास नातं
Konkan News : कोकणच्या भूमीवर पाय ठेवला की या ठिकाणाचं आपल्याशी पूर्वापार चालत आलेलं नातं आहे असाच भास सर्वांनाच होतो. अशा या कोकणात राजापूरच्या गंगेचं आगमन झालं आहे.
Mar 26, 2024, 09:06 AM IST
'आय एम नॉट द रिव्हर झेलम' चित्रपटातील सैन्यदलाविषयीच्या आक्षेपार्ह मजकुरामुळं हिंदुत्ववादी संघटनांचा राडा
Pune News : चित्रपट वादामुळं इतका चर्चेत आलाय, की इंटरनेटवर अनेकांनीच त्यासंदर्भातील माहिती सर्च करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा वाद?
Feb 12, 2024, 09:03 AM IST
Video : ....अन् नदीचं पाणी रहस्यमयीरित्या रक्तासारखं लाल झालं; पाहून उडतोय थरकाप
Viral Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी वायफळ गोष्टीच व्हायरल होतात असं नाही. तर, सोशल मीडियावर अनेकदा काही अशाही गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला हैराण करतात.
Dec 27, 2023, 03:01 PM IST
नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत
Viral Video : दिवसातून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातले काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपण अवाक् होतो. हा व्हिडीओ त्यातलाच एक...
Jul 5, 2023, 10:54 AM IST
जम्मू-काश्मीरमध्ये थंडीचा कडाका, नदी, झरे आणि नळांचं पाणीही गोठलं
Dec 18, 2020, 07:44 PM ISTचंद्रपूरमधील वर्धा नदीत तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
घुग्गुस शहराजवळील चिंचोली घाट येथे वर्धा नदीत (wardha river) बुडून तीन अल्पवयीन मुलांचा बुडून (Three Minor died) मृत्यू झाला.
Nov 21, 2020, 05:33 PM ISTवडीगोद्री भागांत ढगफुटी, मांगणी नदीला पूर आल्यानं पिकंही उध्वस्त
हे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये शिरलंय.
Sep 26, 2020, 01:19 PM ISTअमरावतीत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २ जणांचा बुडून मृत्यू
सुर्यगंगा नदीत पोहायला गेले असताना बुडून मृत्यू
Sep 14, 2020, 08:41 PM ISTभामरागड | गडचिरोलीत मुसळधार, पर्लकोटा नदीला पूर
भामरागड | गडचिरोलीत मुसळधार, पर्लकोटा नदीला पूर
Aug 16, 2020, 06:35 PM ISTआम्हाला वाद नकोय, पण वेळ पडली तर घाबरणारही नाही; चीनची दर्पोक्ती
चीनी सैन्यातील सैनिकांनाही ....
Jun 16, 2020, 04:05 PM ISTजाणून घ्या भारत- चीनच्या सैन्यांत चकमक झालेल्या गलवान खोऱ्याविषयी
चर्चांतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत असताना मात्र खुद्द सीमेवर मात्र परिस्थिती वेगळीच
Jun 16, 2020, 02:58 PM IST
आसाममध्ये नदीला आग, तीन दिवसांपासून धगधगतेय
नदी आगीनं धगधगत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती
Feb 3, 2020, 12:57 PM IST