नरकचतुर्दशी

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना

Dhanteras 2023 :  कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी अतिशय शुभ मानले जातं. या दिवशी कुबेराची पूजा केली जाते. यंदाची धनत्रयोदशीला अतिशय दुर्मिळ असा कलात्मक राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींना कुबेरचा खजिना प्राप्त होणार आहे. 

 

Nov 4, 2023, 05:14 PM IST

दिवाळी २०१७: काय आहे नरकचतुर्दशीचे महत्व?

दिवाळी सुरू होऊन आज तीन दिवस झाले आहेत. काल धनत्रयोदशी साजरी केल्यानंतर आज सगळीकडे नरकचतुर्दशी साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी चाकरमान्यांच्या दृष्टीने हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.

Oct 18, 2017, 08:02 AM IST

दिवाळी २०१७ : दिवाळीतील या ५ दिवसांचे महत्व

 गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते दिवाळीचे.... वर्षाच्या अखेरीस सर्वात मोठा येणारा सण म्हणजे दिवाळी. लखलख दिव्यांच्या प्रकाशात हा उत्सव साजरा केला जातो. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण.

Oct 10, 2017, 01:30 PM IST